भारतीय नौदल भरती; 12वी पास असणाऱ्यांना नोकरीची सुवर्णसंधी

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन ।  भारतीय नौदल अंतर्गत 10 + 2 (बीटेक) कॅडेट प्रवेश योजना (स्थायी आयोग) – जानेवारी 2021 करिता अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट  https://www.indiannavy.nic.in/

Indian Navy Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – 10 + 2 (बीटेक) कॅडेट प्रवेश योजना (स्थायी आयोग) – जानेवारी 2021

पद संख्या – 34 जागा

 पात्रता – Senior Secondary Examination (10 + 2 pattern)

वयाची अट –Born between 02 Jul 2001 and 01 Jan 2004 (both dates inclusive).

नोकरीचे ठिकाण – Across India

अर्ज पध्दत्ती – ऑनलाईन      Indian Navy Recruitment 2020

अर्ज सुरु होण्याची तारीख – 6 ऑक्टोबर 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर 2020 

हे पण वाचा -
1 of 16

मूळ जाहिरातPDF (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – (www.careernama.com)

NHPC Recruitment 2020 | ८६ जागांसाठी भरती

भारतीय स्टेट बँकेत 92 जागांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अहमदनगर येथे ‘प्रशिक्षणार्थी’ पदाच्या १९५ जागांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: