भारतीय नौदल भरती; 12वी पास असणाऱ्यांना नोकरीची सुवर्णसंधी

करिअरनामा ऑनलाईन ।  भारतीय नौदल अंतर्गत 10 + 2 (बीटेक) कॅडेट प्रवेश योजना (स्थायी आयोग) – जानेवारी 2021 करिता अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/ Indian Navy Recruitment 2020 पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – 10 + 2 (बीटेक) कॅडेट प्रवेश योजना … भारतीय नौदल भरती; 12वी पास असणाऱ्यांना नोकरीची सुवर्णसंधी वाचन सुरू ठेवा