मुंबई उच्च न्यायालयात 111 जागांसाठी भरती। ४० हजार पगार

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई उच्च न्यायालयात सिनियर सिस्टिम ऑफिसर आणि सिस्टिम ऑफिसर या पदाच्या १११ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी  अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  8 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट –https://bombayhighcourt.nic.in/

Bombay High Court Recruitment 2020

पदाचे नाव  पद संख्या –

सिनियर सिस्टिम ऑफिसर – 31

सिस्टिम ऑफिसर – ८०

पात्रता – B.E./B.Tech (कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक/IT)/MCA / नेटवर्क प्रमाणपत्र/MCSE/RHCE/RHEL

वयाची अट – १८ ते ४० वर्षापर्यंत

नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र  Bombay High Court Recruitment 2020

शुल्क – शुल्क नाही

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 ऑक्टोबर 2020

मूळ जाहिरात – PDF   (https://careernama.com)

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://bombayhighcourt.nic.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com

भारतीय नौदल भरती; 12वी पास असणाऱ्यांना नोकरीची सुवर्णसंधी

 कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेंतर्गत 25 जागांसाठी भरती

भारतीय स्टेट बँकेत 92 जागांसाठी भरती