दोन वर्षाच्या लहान बाळाला सोडून अभ्यासासाठी राहिल्या घरापासून दूर; विरोध सहन करून शेवटी अन्नु कुमारी बनल्या IAS

करिअरनामा ऑनलाईन । असे म्हणतात की जर माणसाने आयुष्यात काही करायचे ठरवले आणि पूर्ण मेहनातीने प्रयन्त केले तर, यश नक्की मिळते. ज्या व्यक्ती विषयी आम्ही बोलत आहोत त्यांना पण समाजाने टोमणे दिले होते. परंतु, त्यांनी त्याची जरा पण पर्वा केली नाही. आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करूनच त्या थांबल्या. अनेक महिलांसाठी प्रेरणा स्त्रोत बनलेल्या अन्नु कुमारी … Read more

एका IAS अधिकाऱ्याला त्याच्या सेवाकाळात सर्वोच्च पद कोणते मिळते? जाणून घ्या सर्व माहिती

IAS

करिअरनामा ऑनलाईन । यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येकाची निवड IAS, IPS, IFS आणि IRS या पदांवर रँक नुसार केली जाते. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांची रँक चांगली असते त्यांना IAS मिळते. यूपीएससीची सिव्हिल सर्व्हिस परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सर्व निवडलेल्या विद्यार्थ्यांना मसूरी स्थित लाल बहादुर शास्त्री प्रशिक्षण अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी बोलवले जाते. प्रशिक्षणाच्या वेळी पहिल्या महिन्यात IAS अधिकाऱ्यांना … Read more

यशोगाथा! वडिलांच्या कॅन्सरच्या उपचारासह, घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून रितिका बनली IAS अधिकारी

Ritika Jindal IAS

करिअरनामा ऑनलाईन । पंजाबमधील रहिवासी रितिका जिंदल यांनी अवघ्या 22 व्या वर्षी कठोर परिश्रम व समर्पणाने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तथापि, या यशादरम्यान, त्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. पण त्यांनी कधीही धैर्य सोडले नाही. त्या नेहमी त्यांच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करत होत्या. यूपीएससीच्या तयारी दरम्यान रितिका यांचे वडील कर्करोगाशी झुंज देत होते. पण, … Read more

यशोगाथा: पूर्णवेळ नोकरीसह नियोजनबद्ध अभ्यासातून बनले IAS; जाणून घ्या मनीष कुमार यांचा सक्सेस मंत्रा

करिअरनामा ऑनलाईन । लोकांमध्ये एक सामान्य समज आहे की, तुम्हाला जर यूपीएससी परीक्षेत यशस्वी व्हायचं असेल तर नोकरी करत असताना तयारी करणे फारच अवघड आहे. कारण, नोकरीमध्ये बराचसा वेळ गेल्यामुळे तुम्ही परीक्षेची तयारी चांगली करू शकत नाही. परंतु, काही लोकांनी फक्त पूर्णवेळ नोकरीसह परीक्षा उत्तीर्णच केली नाही तर, टॉपर्सच्या यादीत त्यांची नावे देखील नोंदविली आहेत. … Read more

यशोगाथा: क्लासशिवाय अनुकृतीने उत्तीर्ण केली UPSC परीक्षा! जाणून घ्या तिचा प्रवास

Anukriti sharma IAS

करिअरनामा ऑनलाईन । बहुतेक स्त्रिया लग्नानंतर करिअर आणि अभ्यास सोडण्याचा निर्णय घेतात. पण, काही स्त्रिया अशा आहेत की, ज्या लग्नानंतर करिअर करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका उमेदवाराबद्दल सांगणार आहोत. जिचे नाव आहे अनुकृति शर्मा! अनुकृती यांनी लग्नानंतर यूपीएससी परीक्षा देण्याचे ठरविले. आणि, त्यात यशही मिळवले. या परीक्षेच्या तयारीसाठी त्यांनी कोचिंग घेतले नव्हते किंवा कधी … Read more

यशोगाथा: तब्बल तीन वेळा IAS साठी रँक हुकली! पण, शेवटी IAS होऊनच UPSC परीक्षा प्रवासाची केली सांगता

IAS Abhishekh Kumar

करिअरनामा ऑनलाईन । झारखंडचे अभिषेक कुमार हे अशा विद्यार्थ्यांसाठी एक उदाहरण आहे जे अडचणींना घाबरतात. अभिषेक यांचा यूपीएससी परीक्षेचा प्रवास अत्यंत आव्हानात्मक होता, परंतु त्यांनी कधीही हार मानली नाही आणि प्रत्येक अडचणीसोबत लढा दिला. अभिषेक यांनी कठोर परिश्रम आणि समर्पणाने आयआयटी ते आयएएस पर्यंत एक कठीण प्रवास केला. जोपर्यंत त्यांनी आपल्या पसंतीची रँक मिळविली नाही … Read more

यशोगाथा: हॉटेलमध्ये वेटर असलेले जय गणेश मेहनतीने बनले आयएएस अधिकारी; जाणून घ्या त्यांची संघर्ष कहाणी

करिअरनामा ऑनलाईन । अतिशय बिकट परिस्थितीतुन संघर्ष करून जर कोणी यश मिळवत असेल, तर त्या यशाला अधिक महत्व असते. असेच काही केले आहे तामिळनाडूतील के. जय गणेश यांनी. ते सहा वेळा नागरी सेवा परीक्षेस बसले आणि अयशस्वी झाले. परंतु कधीही आशा गमावली नाही. त्यांची सातवी परीक्षा ही शेवटची आशा होती आणि यावेळी नशिबाच्या नाण्याने काम … Read more

यशोगाथा: बिहारच्या एका छोट्या खेड्यातल्या गरीब कुटुंबातील दिव्या बनली आयएएस; जाणून घ्या तिचा सक्सेस मंत्रा

Divya SHakti IAS

करिअरनामा ऑनलाईन । बिहारमधील दिव्या शक्ती यांनी आपल्या दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससीच्या सीएसई 2019 परीक्षेत 79 वा क्रमांक मिळवत यादीमध्ये स्थान पटकावले. तथापि, याला दिव्या यांचा पहिला प्रयत्न देखील म्हटले जाऊ शकते. कारण त्यांनी कोणतीही तयारी न करता पहिला प्रयत्न केला, तो फक्त परीक्षेविषयी जाणून घेण्यासाठी. दिव्या सांगतात की, बर्‍याच वेळानंतर त्यांनी कोणत्या क्षेत्रात जायचे हे … Read more

यशोगाथा: शिवणकाम करून मुलांना शिकवले; दोघे मुलं UPSC पास करून बनले अधिकारी

करिअरनामा ऑनलाईन । आतापर्यंत आपण बर्‍याच लोकांबद्दल बोललो जे आतापर्यंत मेहनतीने आयएएस झाले आहेत. आज आपण राजस्थानमधील एका पालकांच्या त्यागाबद्दल व संघर्षाबद्दल बोलत आहोत ज्यांना स्वतः दारिद्र्याचा सामना करावा लागला. परंतु, त्यांनी आपल्या मुलांना कधीही कमी पडू दिले नाही. आणि मुलांनीही कौटुंबाचे नाव मोठे केले. पंकज आणि अमित कुमावत हे दोन भाऊ राजस्थानमधील एका छोट्या … Read more

यशोगाथा: गरीब टॅक्सी चालकाचा मुलगा बनला आयएएस; जाणून घ्या अझरुद्दीन काझी यांची संघर्षगाथा

करिअरनामा ऑनलाईन । असे म्हणतात की, यशासाठी कोणताही शॉर्टकट नाही. केवळ परिश्रम आणि परिश्रम करून माणसाला यशाची चव चाखता येते. आम्ही तुम्हाला यशस्वी आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या अनेक कथा सांगितल्या आहेत. आज अशी व्यक्ती आहे ज्यांनी जीवनातील सर्व संकटांना पराभूत करून यशाची चव घेतली आहे. महाराष्ट्रातील विदर्भातील यवतमाळ येथे राहणाऱ्या अझरुद्दीन काझी यांनी यूपीएससी परीक्षेत … Read more