UPSC Recruitment 2022 | UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2022

UPSC

करिअरनामा ऑनलाईन – UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2022 साठी  पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.upsc.gov.in/ एकूण जागा – 816 परीक्षेचे नाव – नागरी सेवा पूर्व परीक्षा 2022 शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी. वयाची अट – 21 to … Read more

“मी कोणत्या सरकारी परिक्षेची तयारी करु…?” UPSC/MPSC ?

What is difference between mpsc and upsc?

करीयर मंत्रा | स्पर्धापरिक्षा अभ्यासनीति, नितिन बऱ्हाटे शाळेमध्ये असताना रुबाब करणारे तलाठी भाऊसाहेब, भीती वाटणारे पोलिस काका, “साहेब ” आले, ”साहेबांना विचारुन सांगतो” असं म्हणणारे सरकारी आॅफिसातील क्लर्क यांना पाहिल्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या ताफ्यात दिव्याच्या गाडीमध्ये मागच्या सीटवर बसलेले मोठे साहेब व्हायला काय करावं लागतं बरं ? असा प्रश्र्न पडायचा. टि.व्ही. वर पिक्चर पाहताना त्यातील … Read more

MPSC Exam : राज्यसेवा मुख्य अन् पूर्व परिक्षेच्या तारखा जाहीर; पहा वेळापत्रक

MPSC Exam Date 2021

मुंबई : मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एकही जाहीरात प्रसिद्ध केली नव्हती. पण, अखेर राज्यसेवा पूर्व परीक्षा – 2021 ची जाहिरात आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अखेर सोमवारी बहुप्रतिक्षित अशा राज्यसेवेच्या पूर्व व मुख्य परीक्षेच्या(MPSC Exam) तारखा जाहीर केल्या आहेत. कोरोना महामारीमुळे या परीक्षा लांबणीवर पडल्या होत्या. आयोगामार्फत आता 290 … Read more

ठाकरे सरकारची मोठी घोषणा! MPSC मार्फत 15,500 जागांसाठी लवकरच मेगा भरती

Udhhav Thackeray

मुंबई : कोरोना महामारिमुळे सध्या बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. सरकारी भरती प्रक्रियेलाही लाॅकडाऊनमुळे अडथळे तयार झाले होते. अशात पुण्यात एका स्पर्धा परिक्षा विद्यार्थ्याच्या आत्महत्येमुळे सरकारला सरकारी भरती काढण्यास विरोधीपक्षाकडून दबाव वाढला होता. यापार्श्वभुमीवर ठाकरे सरकारने मोठा निर्णय जाहीर केला आहे. MPSC मार्फत 15,500 जागांसाठी लवकरच मेगा भरती होणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री … Read more

सोनू सूद IAS कोचिंग स्कॉलरशिप; लवकर करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । सोनू सूद फ्री आयएएस कोचिंग शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. दिव्य इंडिया युवा संघटना (डीआयआयए), दिल्लीच्या सहकार्याने सूद चॅरिटी फाउंडेशन सिव्हिल सर्व्हिसेसच्या इच्छुकांसाठी “संभवम” हा अनोखा कार्यक्रम सादर करत आहेत. भारतातील सर्वोच्च नागरी सेवा संस्थांमध्ये गरजू इच्छुकांना दर्जेदार कोचिंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या उपक्रमाची सुरवात केली आहे. कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये – … Read more

यशोगाथा: कठोर परिश्रमामधून मधुमिताने आपले स्वप्न केले पूर्ण! तिसऱ्या प्रयत्नामध्ये मिळाले UPSC मध्ये यश

करिअरनामा ऑनलाईन । अनेक यशस्वी विद्यार्थी आणि माणसांच्या मागे एक परिश्रमाची कहाणी असते. अनेक प्रकारचे त्याग त्यांनी केलेले असतात. यूपीएससी परीक्षा देणारे आणि त्यामध्ये यशस्वी होणारे विद्यार्थी यांनीही अनेक प्रकारचे त्याग केलेले असतात. सामाजिक माध्यमे आणि सामाजिक जीवन यांचा त्याग त्यांना करावा लागतो. सोबतच, मोठ्या प्रमाणात अभ्यास करून अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. अशा एका विद्यार्थिनीचा … Read more

आश्रमशाळेत शिकलेला महाराष्ट्राचा सुपुत्र UPSC परीक्षेत देशात पहिला; जाणून घ्या हर्षलचा IES पर्यंतचा प्रवास

करिअरनामा ऑनलाईन । UPSC ही अशी परीक्षा आहे ज्यामध्ये आपण कुठल्या सामाजिक,आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थितीमधून आला आहेत याचा काही फरक पडत नाही. आपली मेहनत, शिकण्याची आवड, परीक्षा देण्याची पद्धत हि आपले यश ठरवत असते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने (UPSC)घेण्यात येणाऱ्या भारतीय अभियांत्रिकी सेवेसाठीच्या (IES) परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातल्या एका छोट्या गावातून आलेल्या तरुण देशात पहिला आहे. … Read more

यशोगाथा: छोट्याश्या गावातील शेतकऱ्याचा मुलगा बनला IAS अधिकारी; जाणून घ्या प्रदीप यांचा संघर्षमय प्रवास

करिअरनामा ऑनलाईन । UPSC परीक्षा म्हटले कि, प्रचंड कष्ट आणि पुस्तकांची मोठीच मोठी यादी डोळ्यासमोर येते. यातून पास होतो तो अधिकारी होतो. पण त्यासाठी प्रचंड कष्ट लागते. अशीच कष्टाची कहाणी बारीगढ, छतरपूर बुंदलखंडचे राहणारे प्रदीप कुमार यांची आहे. त्यांनी कठोर मेहनतीतून यश संपादन केले आहे. या काळात त्यांना अनेक समस्या आल्या. पण, त्या सर्वांचा त्यांनी … Read more

यशोगाथा: नोकरी सांभाळून केली UPSC ची तयारी; जाणून घ्या विजय यांचा ‘कॉन्स्टेबल ते IPS’ पर्यंतचा खडतर प्रवास

करिअरनामा ऑनलाईन । राजस्थानच्या विजय सिंह गुर्जर यांचा UPSC चा प्रवास खुप प्रेरणादायी आहे. या परीक्षेच्या तयारीच्या वेळी त्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले परंतु त्यांनी कधीच हार मानली नाही. विजय यांनी नेहेमी खुप मेहनत केली आणि स्वतःचे रस्ते स्वतः निर्माण करून पुढे जात राहिले. त्यांनी कॉन्स्टेबल वरून IPS पदावर पोहचून आपल्या घराचे नाव मोठे … Read more

दोन वर्षाच्या लहान बाळाला सोडून अभ्यासासाठी राहिल्या घरापासून दूर; विरोध सहन करून शेवटी अन्नु कुमारी बनल्या IAS

करिअरनामा ऑनलाईन । असे म्हणतात की जर माणसाने आयुष्यात काही करायचे ठरवले आणि पूर्ण मेहनातीने प्रयन्त केले तर, यश नक्की मिळते. ज्या व्यक्ती विषयी आम्ही बोलत आहोत त्यांना पण समाजाने टोमणे दिले होते. परंतु, त्यांनी त्याची जरा पण पर्वा केली नाही. आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करूनच त्या थांबल्या. अनेक महिलांसाठी प्रेरणा स्त्रोत बनलेल्या अन्नु कुमारी … Read more