Talathi Bharti 2022 : मोठी बातमी!! तब्बल 4122 जागांवर होणार तलाठी भरती; इथे मिळेल संपूर्ण माहिती

Talathi Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन । काही दिवसांपूर्वीच राज्य शासनाने MPSC मार्फत (Talathi Bharti 2022) लिपिक आणि टंकलेख पदांची मेगा भरती करण्यासाठी नुकताच निर्णय घेतला होता. यानंतर आता राज्यातील 4 हजार 122 तलाठी आणि तलाठी संवर्गातील पदे भरली जाणार असून त्यास राज्य मंत्रिमंडळानेही मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्यातील 06 विभागीय आयुक्तांकडून जिल्हानिहाय माहिती 15 दिवसात शासनास पाठविण्यात यावे, … Read more

Talathi Bharti 2022 : तलाठी भरतीचा मार्ग मोकळा!! मंत्रिमंडळाने दिली मंजुरी; जाणून घ्या परिक्षा पध्दती, अभ्यासक्रम आणि रिक्त पदे

Talathi Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात तलाठ्यांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. या रिक्त (Talathi Bharti 2022) पदांमुळे महसूल यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेऊन तलाठी पदे भरण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. राज्यात तलाठ्यांची एकूण 3,165 पदे रिक्त आहेत. पहिल्या टप्प्यात 1012 तलाठी पदांची भरती करण्यात येणार आहे. यामुळे तलाठी भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महाराष्ट्रामध्ये … Read more

तुम्हालाही तलाठी होयचंय ? मग ‘ही’ महत्वाची पुस्तकें येतील कामी !

करिअरनामा ऑनलाईन – संपूर्ण देशभरात सरकारी नोकरीसाठी भरपुर तरुण, तरुणीं जीवतोड मेहनत करत असतात. महाराष्ट्रामधील तरुण-तरुणी पोलीस भरती, तलाठी भरती अशा अनेक सरकारी पदांवर नोकरी मिळवण्यासाठी अभ्यास करत असतात. यामध्ये काही तरुणांना यश मिळतं तर काही जण अपयशी होतात. यामध्ये तलाठी पद मिळवण्यासाठी हजारो तरुण परीक्षा देतात. मात्र ही परीक्षा पास करणंही तितकंच कठीण आहे. … Read more

रखडलेल्या तलाठी भरतीचा निर्णय लवकरच ; उमेदवारांना दिलासा

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने विविध प्रवर्गांतील रिक्‍त झालेल्या तलाठी पदासाठी भरती प्रक्रिया राबविली होती. मात्र त्यांचे निकाल लावले नव्हते.त्यामुळे उमेदवार चिंतेत होते.

राज्यात लवकरच होणार तलाठी भरती

मुंबई | राज्यातील तलाठी संवर्गातील मंजूर पदांपैकी रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देश आज राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. मागील दोन वर्षांपासून तलाठी भरती झाली नसल्याने त्यासंदर्भात ‘महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या’ पदाधिकाऱ्यांनी मंत्रालयात मंत्री पाटील यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या. या बैठकीत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तलाठी संघाच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक विचार करुन, … Read more