NEET UG 2023 : NEET मध्ये ‘इतके’ मार्क्स असतील तरच मिळेल सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये अॅडमिशन

NEET UG 2023

करिअरनामा ऑनलाईन । 7 मे रोजी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये (NEET UG 2023) प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा NEET (UG) नंतर, विद्यार्थी आता निकालाची प्रतीक्षा करत आहेत. पेपर दिल्यानंतर विद्यार्थी आता परीक्षेत किती रँक मिळवू शकतात याचा हिशेब मांडत आहेत. यावेळी कट ऑफ वाढू शकतो. 550 पेक्षा जास्त रँक असलेल्यांनाच शासकीय वैद्यकीय महाविद्यालये प्रवेश मिळणार आहेत. … Read more

SSC HSC Board Results : 10वी 12वी निकालासंदर्भात मोठी अपडेट!! कधी जाहीर होणार निकाल?

SSC HSC Board Results

करिअरनामा ऑनलाईन । 10वी आणि 12वी परीक्षेच्या निकलाविषयी (SSC HSC Board Results) महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या यंदाच्या हायस्कूल आणि इंटरमिजिएटचे निकाल लवकरच जाहीर होणार आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र बोर्डाचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र बोर्डाने या महितीला अधिकृत दुजोरा दिला नाही. … Read more

HSC Results 2023 : 12 वी निकालाबाबत महत्वाचं; ‘त्या’ विद्यार्थ्यांचे निकाल रोखण्याची शक्यता; कारण…

HSC Results 2023

करिअरनामा ऑनलाईन । माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण (HSC Results 2023) मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेमध्ये काही विद्यार्थ्यांचा निकाल राखीव राहण्याची शक्यता आहे. ज्या विद्यार्थ्यांचे समकक्षता प्रमाणपत्र मंडळाला मिळालेले नाही, त्यांचा निकाल राखीव ठेवणार असल्याची माहिती नाशिक विभागीय मंडळामार्फत देण्यात आली. नेमके किती आहेत विद्यार्थी नाशिक विभागातील अशा चौदा विद्यार्थ्यांची नावे राज्य मंडळाने जाहीर केली … Read more

SSC HSC Results 2023 : सर्वात मोठी अपडेट!! कधी जाहीर होणार 10वी/12वीचा निकाल?

SSC HSC Results 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि (SSC HSC Results 2023) उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच इयत्ता 10 वी आणि  12 वीचा निकाल प्रसिद्ध करू शकते. एका अहवालानुसार इयत्ता 10वी आणि 12वीचा निकाल जून महिन्यात जाहीर होण्याची अपेक्षा आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर, या परीक्षेला बसलेले विद्यार्थी महाराष्ट्र बोर्ड mahahsscboard.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन निकाल … Read more

CBSE Board Exam Results : CBSE 10वी/12वी परीक्षेचा निकाल एकाच दिवशी लागणार? असा पहा निकाल…

CBSE Board Exam Results

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE Board Exam Results) एकाच दिवशी, काही तासांच्या अंतराने 10 वी आणि 12 वीचे निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. परीक्षेचे निकाल CBSE बोर्डाच्या अधिकृत साईट results.cbse.nic.in आणि cbseresuts.nic.in वर प्रसिद्ध केले जातील. या अधिकृत वेबसाईट्सवर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर, जन्मतारीख … Read more

Agniveer Recruitment : अग्निवीरांसाठी मोठी अपडेट; इंडियन नेव्ही अग्निवीर भरतीचा निकाल जाहीर; असा करा चेक

Agniveer Recruitment (3)

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन नेव्हीमध्ये अर्ज केलेल्या अग्निवीरासांठी (Agniveer Recruitment) सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. भारतीय नौदलातील वरिष्ठ माध्यमिक भरती अंतर्गत अग्निवीर भरतीचा निकाल जाहीर झाला आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांनी या रिक्त पदासाठी अर्ज केला आहे ते भारतीय नौदल भरतीच्या अधिकृत वेबसाइट agniveernavy.cdac.in ला भेट देऊन निकाल तपासू शकतात. भारतीय नौदलाने जारी केलेल्या या … Read more

HSC Exam 2023 : दुष्काळात तेरावा महिना; बारावीच्या उत्तरपत्रिका तपासायला शिक्षकच नाहीत; निकाल लांबणार?

HSC Exam 2023 (4)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र स्टेट बोर्डाची परीक्षा सध्या सुरू आहे. यातच (HSC Exam 2023) राज्यातील काही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संपावर गेले आहेत. मात्र त्यात आता दुष्काळात तेराव महिना म्हणून शिक्षकांनी बारावीच्या उत्तर पत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे बारावीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर टाकलेल्या बहिष्कारावर … Read more

Education : NEET मध्ये 570 गुण मिळताच आनंदाने बेहोश; पण दुसऱ्या दिवशी निकाल चेक करताच बसला धक्का

Education

करिअरनामा ऑनलाईन। एखाद्या परिक्षेत तुम्हाला आधी चांगले गुण मिळाले असतील आणि नंतर ते कमी झाले (Education) तर तुम्हाला कसं वाटेल? चंद्रपुरात राहणाऱ्या देवती मोरेसोबत अशीच घटना घडली आहे. देवतीनं यावर्षी NEETची परीक्षा दिली. ७ सप्टेंबरला रात्री तिनं निकाल पाहिला. देवतीला ५७० गुण मिळाले होते. मात्र दुसऱ्या दिवशी निकाल पाहिला त्यावेळी तिचे गुण १२९ होते. NTA … Read more

CBSE Results 2022 : ‘या’ तारखेला CBSE 10 वीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता

CBSE Results 2022

करिअरनामा ऑनलाईन । CBSE च्या इतिहासात प्रथमच, 10वी आणि 12वी दोन टर्ममध्ये विभागली (CBSE Results 2022) गेली. अभ्यासक्रमाचे दोन भाग केले गेले. अभ्यासक्रमाचा पहिला भाग टर्म 1 मध्ये आणि दुसरा अर्धा टर्म 2 मध्ये होता. टर्म 1 च्या परीक्षा MCQ-आधारित होत्या आणि टर्म 2 परीक्षा लेखी होती. गतवर्षी बोर्डाला परीक्षेशिवाय निकाल जाहीर करावे लागत असल्याने … Read more

CBSE Results 2022 : CBSE बोर्डाचा निकाल ‘या’ तारखेला जाहीर होणार?

CBSE Results 2022

करिअरनामा ऑनलाईन । ‘सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन’ने (CBSE) अद्याप इयत्ता (CBSE Results 2022) 10 वी आणि 12 वीचे निकाल जाहीर केले नाहीत. CBSE कडून लवकरच इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या निकालाच्या तारखा जाहीर केल्या जाणं अपेक्षित आहे. येत्या 15 जुलैपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी त्यांच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकत्याच … Read more