वन विभागामार्फत घेतलेल्या कायदा सल्लागार परीक्षेचा निकाल जाहीर

महाराष्ट्र वन विभागाने कायदा सल्लागार पदभरती परीक्षेचे निकाल जाहीर केलेले आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

UPSC ESE भरती २०२० च्या पूर्व परीक्षेचे निकाल जाहीर ; मुख्य परीक्षेची तारीख घ्या जाणून

संघ लोक सेवा आयोग (UPSC) ने अभियांत्रिकी सेवा परीक्षा, २०२० परीक्षेचा निकाल व मुख्य परीक्षेची तारीख जाहीर केला आहे. निकाल व मुख्य परीक्षेची तारीख डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

संघ लोकसेवा आयोग ESE परीक्षेचे निकाल जाहीर ; असा पहा निकाल

संघ लोकसेवा आयोगाने ESE परीक्षा 2020 चे निकाल जाहीर केले आहेत. निकाल डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे. 

कौतुकास्पद! सफाई कामगाराचा मुलगा बनला न्यायाधीश

सोलापूर प्रतिनिधी | डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानून रात्रंदिवस अभ्यास केला. संकटांना भेदून, आर्थिक परिस्थितीवर मात करत, बुद्धी सामर्थ्याच्या जोरावर एका सफाई कर्मचाऱ्याचा मुलगा न्यायाधीश बनला आहे. विशेष म्हणजे त्यांनी हे यश पहिल्याच प्रयत्नात मिळवत गरुड झेप घेतली आहे. कुणाल कुमार वाघमारे असे त्यांचे नाव आहे.  कुणालने लहानपणापासून न्यायाधीश व्हायचे हे उराशी बाळगलेले स्वप्न … Read more

१० वी, १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘गुड न्यूज’..

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या गुणपत्रिकेवर “नापास” हा शेरा हटवून त्याऐवजी “कौशल्य विकासास पात्र” असा शेरा यापुढे देण्यात येणार आहे

[Result] मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात १०५३ जागांसाठी भरती निकाल

करीअरनामा । मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात १०५३ जागांसाठी भरतीसाठी मागील महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आला आहे. स्टेशन मॅनेजर, स्टेशन कंट्रोलर, सेक्शन इंजीनियर, जूनियर इंजिनियर ….. इत्यादि पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. परिक्षार्थीनी खालील लिंक वर जाऊन रिजल्ट बघावा. निकाल बघण्यासाठी – www.careernama.com संपूर्ण जाहिरात बघण्यासाठी – click here अधिक माहितीसाठी … Read more