वन विभागामार्फत घेतलेल्या कायदा सल्लागार परीक्षेचा निकाल जाहीर

करिअरनामा ।महाराष्ट्र वन विभागाने कायदा सल्लागार पदभरती परीक्षेचे निकाल जाहीर केलेले आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

  • पदाचे नाव – कायदा सल्लागार
  • मुलाखतीची तारीख – २४ फेब्रुवारी २०२०

येथे निकाल डाउनलोड करा – click here

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”