How to Become Station Master in Railway : रेल्वेमध्ये स्टेशन मास्टर व्हायचं आहे? येथे मिळेल संपूर्ण माहिती 

How to Become Station Master in Railway

करिअरनामा ऑनलाईन । देशातील लाखो तरुण रेल्वेत (How to Become Station Master in Railway) नोकरी करण्याचे स्वप्न पाहत असतात. रेल्वेतील नोकरीकडे समाजात प्रसिद्धीच्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. रेल्वेत सरकारी नोकरी करण्याचे तुमचेही स्वप्न असेल, तर स्टेशन मास्टरची पोस्ट तुमच्यासाठी चांगली ठरेल. पण या पदावर नोकरी मिळवण्यासाठी तुम्हाला रेल्वेने ठरवून दिलेल्या काही पात्रता पूर्ण करणे गरजेचे आहे. … Read more

How to Become TTE in Railway : रेल्वेमध्ये TTE कसे व्हायचे? काय आहे पात्रता आणि किती मिळतो पगार?

How to Become TTE in Railway

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वेची नोकरी मिळाली म्हणजे (How to Become TTE in Railway) आयुष्यभराची चिंता मिटल्यासारखे आहे. ट्रॅव्हलिंग तिकीट परीक्षक म्हणजेच TTE पदावर सरकारी नोकरी मिळवणे हे अनेक तरुणांचे स्वप्न असते. तुम्हालाही रेल्वेमध्ये TTE होण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर त्यासाठी आवश्यक पात्रता पूर्ण करणे गरजेचे आहे. आपल्या देशात रेल्वेत नोकरी करणे हे प्रतिष्ठेचे मानले … Read more

Konkan Railway Recruitment 2023 : कोकण रेल्वेमध्ये नोकरीची मोठी संधी; इंजिनियर्स/डिप्लोमा/पदवीधर यांच्यासाठी भरती सुरु

Konkan Railway Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वेमध्ये नोकरी करु इच्छिणाऱ्या (Konkan Railway Recruitment 2023) तरुणांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. कोकण रेल्वे अंतर्गत पदवीधर शिकाऊ/तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ पदांच्या एकूण 190 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे. संस्था – रेल्वे, भारत सरकार भरले … Read more

खूशखबर! रेल्वेकडून १ लाख ३० हजार पदांसाठी डिसेंबरमध्ये होणार परिक्षा

करिअरनामा ऑनलाईन। केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या कोणत्याही नोकरीवर बंदी घालण्यात आली नसल्याचे केंद्र सरकारने आज जाहीर केले आहे. केंद्राकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षा एसएससी, युपीएससी, रेल्वे भारती अथवा पोस्ट भारती या नोकरीसाठीच्या परीक्षा या पूर्वी ठरलेल्या नियोजनाप्रमानेच घेण्यात येणार असल्याचे आज स्पष्ट झाले असून रेल्वेसाठीच्या १,४०,६४० रिक्त पदांसाठी नजीकच्या काळात होणार असून या लवकरच या परीक्षांचे … Read more

दक्षिण पूर्व रेल्वेमध्ये विविध पदांसाठी भरती

दक्षिण पूर्व रेल्वेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे.

पश्चिम रेल्वेमध्ये भरती, अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस

पश्चिम रेल्वे, मुंबई येथे कनिष्ठ तांत्रिक सहकारी पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

पश्चिम रेल्वेमध्ये विविध पदांसाठी भरती

पश्चिम रेल्वेमध्ये विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक  उमेदवारांनी  या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 22 ऑगस्ट 2020 तारीख आहे.

मध्य रेल्वेमध्ये विविध पदांसाठी , 95 हजार पगार

मध्य रेल्वेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत, पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी  अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25-7-2020 आहे.

[Result] मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात १०५३ जागांसाठी भरती निकाल

करीअरनामा । मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात १०५३ जागांसाठी भरतीसाठी मागील महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आला आहे. स्टेशन मॅनेजर, स्टेशन कंट्रोलर, सेक्शन इंजीनियर, जूनियर इंजिनियर ….. इत्यादि पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. परिक्षार्थीनी खालील लिंक वर जाऊन रिजल्ट बघावा. निकाल बघण्यासाठी – www.careernama.com संपूर्ण जाहिरात बघण्यासाठी – click here अधिक माहितीसाठी … Read more

NTPC रेल्वे परीक्षेच्या तारखांमध्ये बदल; डिसेंबर /जानेवारी नंतर होणार परीक्षा

करीअरनामा । एनटीपीसी (NTPC) पदांसाठी सीईएन -01 / 2019 साठी पहिल्या टप्प्यातील सीबीटीवर सूचना. नोकरीच्या नोटिसमध्ये असे सूचित केले गेले होते की पहिली स्टेज संगणक आधारित चाचणी (सीबीटी) तात्पुरती जून ते सप्टेंबर 2019 दरम्यान नियोजित आहे. तथापि, ती पुढे ढकलण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रक नंतर सर्व अधिकृत आरआरबीमध्ये प्रकाशित केले जाईल. उमेदवारांना आरआरबीच्या अधिकृत वेबसाइटवर … Read more