Education : तृतीयपंथीयांना विद्यापीठांमध्ये मिळणार मोफत शिक्षण; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली घोषणा

Education

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या (Education) तृतीयपंथीय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना मोफत उच्चशिक्षण उपलब्ध करुन देण्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं. तृतीयपंथीयांचा ट्यूशन फीचा खर्च विद्यापीठांनी करावा (Education) मंत्री पाटील यांनी सर्व विद्यापीठांच्या … Read more

Kendra Pramukh Bharti 2023 : राज्यात केंद्र प्रमुखांची भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रियेविषयी सविस्तर

Kendra Pramukh Bharti 2023

करिअरनामा ऑनलाईन । ​दि २७ सप्टेंबर, २०२३ अन्वये केंद्र प्रमुख (Kendra Pramukh Bharti 2023) भरती परीक्षेच्या अर्हतेबाबत सुधारणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी ‘केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2023’ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येणार आहे. या परीक्षेची तारीख संकेतस्थळावर कळविण्यात … Read more

Education : राज्यातील तब्बल 14 हजार शाळा बंद होणार; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय; ‘समूह शाळा’ उभारणार

Education (7)

करिअरनामा ऑनलाईन । राज्याच्या शिक्षण विभागा संदर्भात (Education) एक मोठी बातमी हाती आली आहे. राज्यातील शाळांसंदर्भात शिक्षण विभागाने एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. राज्यातील ज्या शाळांची पटसंख्या 20 पेक्षा कमी आहे अशा शाळांचे एकत्रीकरण करून ‘समूह शाळा’ उभारण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने हालचाल सुरू केली आहे. तसेच याबाबतचा प्रस्ताव दि. १५ ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे आदेश … Read more

Maharashtra News : विद्यार्थ्यांना बाप्पा पावला!! गणेशोत्सवात काळात शाळेच्या परीक्षा होणार नाहीत; शिक्षण उपसंचालकांचे आदेश

Maharashtra News (2)

करिअरनामा ऑनलाईन । गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर (Maharashtra News) येऊन ठेपला असताना शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी हाती आली आहे. महाराष्ट्रात धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जातो. या सणाच्या धामधुमीच्या काळात  विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शासन निर्णयाच्या आधारे राज्यातील धार्मिक सण व उत्सवांच्या कालावधीत परीक्षांचे नियोजन करू नये, अशी सूचना विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे … Read more

Rohit Pawar : राज्यातील बेरोजगार युवकांसाठी रोहित पवार सरसावले; भरती परीक्षेसाठी 100 रुपये फी घेण्याची मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

Rohit Pawar

करिअरनामा ऑनलाईन । स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या (Rohit Pawar) प्रत्येक विद्यार्थ्यांची ‘एक परीक्षा एक कट ऑफ’ ही एक आग्रही मागणी आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तसेच सरळसेवा भरतीसाठी राजस्थानच्या धर्तीवर One time registration पद्धत सुरु करावी. तसेच UPSC प्रमाणे सरसकट 100 रु. परीक्षा शुल्क आकारण्याची विनंती … Read more

Maharashtra News : कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा?? शाळेत शिकवायला शिक्षकच नाहीत… पहिलीच्या मुलांना शिकवतात चौथीचे विद्यार्थी

Maharashtra News

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षकांवर शिकवण्याच्या जबाबदारी (Maharashtra News) पलीकडे अतिरिक्त कामाचा ताण असल्याचं आपण नेहमीच पाहतो. त्यात भर पडली आहे निरक्षरांची संख्या निश्चित करण्यासाठी राज्यभरात राबवण्यात येणाऱ्या ‘नवभारत साक्षरता’ कार्यक्रमाची. दि. 17 ते 31 ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या या अभियानात निरक्षरांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर टाकण्यात आली आहे. मात्र शाळेच्या वेळेतच हे सर्वेक्षण सुरु असल्याचे … Read more

Scholarship Result : 5 वी आणि 8 वी स्कॉलरशिप परीक्षेचा निकाल जाहीर! इतके विद्यार्थी पास; असा पहा निकाल

Scholarship Result

करिअरनामा ऑनलाईन । फेब्रुवारी 2022 मध्ये राज्य परीक्षा परिषदेकडून (Scholarship Result) इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षांचे अंतिम निकाल नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. मंगळवारी रात्री उशिरा हे निकाल समोर आले. यामध्ये इयत्ता पाचवीचे 23.90 टक्के विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत, तर इयत्ता आठवीच्या 12.53 टक्के विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे. राज्यात इयत्ता पाचवीच्या … Read more

HSC Result 2022 : “खचू नका…” 12 वी च्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांचा संदेश

HSC Result 2022 CM and DCM

करिअरनामा ऑनलाईन । यंदा तब्बल दोन वर्षांनी ऑफलाईन परीक्षा झाल्यामुळे (HSC Result 2022) विद्यार्थ्यांच्या मनात १२ वी बोर्डाच्या परीक्षेविषयी प्रचंड भीती निर्माण झाली होती. तसंच विद्यार्थ्यांच्या पालकांमध्येही चिंतेचं वातावरण होतं. मात्र आता निकाल अखेर जाहीर झाला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १२ वी च्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे. यासोबत त्यांनी विद्यार्थ्यांना एक … Read more

HSC Result 2022 : BIG BREAKING!! बारावीचा निकाल लागला!! राज्यातील 94.22% विद्यार्थी पास; यंदाही मुलींची बाजी

HSC Result 2022

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (HSC Result 2022) मार्च-एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होत आहे. दुपारी 1 वाजता सर्व विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. ऑनलाईन निकाल जाहीर होण्यापूर्वी शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, … Read more