HSC Result 2022 : “खचू नका…” 12 वी च्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांचा संदेश

HSC Result 2022 CM and DCM

करिअरनामा ऑनलाईन । यंदा तब्बल दोन वर्षांनी ऑफलाईन परीक्षा झाल्यामुळे (HSC Result 2022) विद्यार्थ्यांच्या मनात १२ वी बोर्डाच्या परीक्षेविषयी प्रचंड भीती निर्माण झाली होती. तसंच विद्यार्थ्यांच्या पालकांमध्येही चिंतेचं वातावरण होतं. मात्र आता निकाल अखेर जाहीर झाला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १२ वी च्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे. यासोबत त्यांनी विद्यार्थ्यांना एक … Read more

HSC RESULT 2022 : बोर्डाच्या परीक्षेत मनासारखे मार्क्स मिळाले नाहीत? चिंता नको… Rechecking साठी असा करा अर्ज

HSC RESULT 2022

करिअरनामा ऑनलाईन । गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेला 12 वी चा निकाल अखेर (HSC RESULT 2022) आज जाहिर झाला. यंदा तब्बल दोन वर्षांनी ऑफलाईन परीक्षा झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात प्रचंड परीक्षेविषयी भिती निर्माण झाली होती. तसंच पालकंही चिंतेत असल्याचं पहायला मिळालं. पण या निकालात तुम्हाला काहीही त्रुटी आढळल्या किंवा मनासारखे मार्क्स मिळाले नाहीत तर चिंता करू … Read more

HSC Result 2022 : BIG BREAKING!! बारावीचा निकाल लागला!! राज्यातील 94.22% विद्यार्थी पास; यंदाही मुलींची बाजी

HSC Result 2022

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (HSC Result 2022) मार्च-एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होत आहे. दुपारी 1 वाजता सर्व विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. ऑनलाईन निकाल जाहीर होण्यापूर्वी शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, … Read more

HSC Result 2022 : मोठी बातमी !! 08 जून ला जाहीर होणार 12 वीचा निकाल; कधी आणि कुठे पाहता येणार निकाल…

HSC Result 2022

करिअरनामा ऑनलाईन । यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे दहावी आणि बारावी (HSC Result 2022) बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. आता या परीक्षांचा निकाल लागणार आहे. आताच समोर आलेल्या माहितीनुसार उद्या म्हणजे 08 जून रोजी राज्यातील 12 वीचा निकाल लागेल. राज्यातील सर्व विभागांचे दहावी आणि बारावी बोर्डाचे निकाल हे येत्या काही दिवसातच जाहीर होतील अशी … Read more