Railway Recruitment 2022 : 12 वी/पदवीधरांसाठी गोल्डन चान्स!! पश्चिम – मध्य रेल्वेत निघाली भरती; कुठे कराल अर्ज?

Railway Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । पश्चिम मध्य रेल्वेच्या रेल्वे भर्ती सेलने नॉन-टेक्निकल (Railway Recruitment 2022) पॉप्युलर कॅटेगरी (NTPC) पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत 121 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पश्चिम मध्य रेल्वेमध्ये ही भरती सामान्य विभागीय स्पर्धा परीक्षा (GDCE) कोट्याअंतर्गत केली जाईल. याचा अर्थ पश्चिम मध्य रेल्वेच्या या भरतीसाठी फक्त विभागातील कर्मचारीच अर्ज … Read more

Facebook or Google : नक्की कोणती कंपनी आहे जॉबसाठी बेस्ट; Facebook की Google…? जाणून घ्या… 

Facebook or Google

करिअरनामा ऑनलाईन | तुम्हाला प्रश्न पडला असेल की फेसबुक किंवा गुगलमध्ये (Facebook or Google) काम करायचं तर कोणती कंपनी जास्त चांगली आहे? आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत कोणती कंपनी आहे बेस्ट. चला तर मग जाणून घेऊया… दोन्ही उत्कृष्ट Tech Company Google आणि Facebook या दोन्ही टेक कंपन्या जगभरातील सर्व कंपन्यांपेक्षा उत्कृष्ट आहेत. म्हणूनच देशातील अनेक … Read more

Rayat Shikshan Sanstha Bharti 2022 : रयत शिक्षण संस्थेत नोकरीची संधी!! थेट मुलाखतीव्दारे होणार निवड; ही संधी सोडू नका

Rayat Shikshan Sanstha Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन। रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत विविध पदांवर भरती निघाली आहे. रयत (Rayat Shikshan Sanstha Bharti 2022) शिक्षण संस्थेच्या आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, सातारा येथे ही भरती होणार आहे. या भरतीच्या माध्यमातून KG शिक्षक, प्राथमिक शिक्षक, क्रीडा शिक्षक, कला आणि संगीत शिक्षक, संगणक शिक्षक, ग्रंथपाल, शिक्षण सल्लागार पदांच्या एकूण 35 रिक्त जागा … Read more

Job Fair 2022 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर!! गडचिरोलीत होणार रोजगार मेळावा; पहा कुठे?

Job Fair 2022

करिअरनामा ऑनलाईन। SSC/ HSC / Diploma/ Graduation/ Post Graduation शिक्षण (Job Fair 2022) पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. या उमेदवारांसाठी गडचिरोली येथे ट्रेनी, असेंबली लाइन ऑपरेटर, अप्रेंटिस पदांकरीता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पंडित दिनदयाल उपाध्याय कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी 11 जुलै 2022 रोजी खाली दिलेल्या … Read more

Job for Retired Officers : सेवानिवृत अधिकाऱ्यांसाठी नोकरीची संधी!! महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळात निघाली भरती; लगेच अर्ज करा

Job for Retired Officers

करिअरनामा ऑनलाईन । सेवा निवृत्त अधिकाऱ्यांसाठी नोकरीची संधी निर्माण झाली आहे. महात्मा (Job for Retired Officers) फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, मुंबई येथे रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. प्राथमिक चौकशी अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै … Read more

FACT Bharti 2022 : B.sc/ Diploma/ Engineer साठी नोकरीची संधी!! फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि. मध्ये लगेच अर्ज करा

FACT Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन। फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि. मध्ये विविध (FACT Bharti 2022) जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून 137 जागा भरल्या जाणार आहेत. वरिष्ठ व्यवस्थापक, अधिकारी, प्रशिक्षणार्थी, तंत्रज्ञ या पदाच्या रिक्त जागांसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 29 जुलै 2022 आहे. संस्था – फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड … Read more

NHAI Recruitment 2022 : सिव्हिल इंजिनियर्सना सरकारी नोकरीची संधी!!! भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणमध्ये निघाली भरती; कुठे करायचा अर्ज?

NHAI Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन | भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणमध्ये विविध जागांसाठी (NHAI Recruitment 2022) भरती निघाली आहे. या भरती दरम्यान डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल) पदांसाठी योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुलै 2022 आहे. संस्था – भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (National Highway Authority of India) अर्ज … Read more

Mangrove Foundation Recruitment : महाराष्ट्र मॅंग्रोव्ह फाउंडेशनमध्ये नोकरीची संधी; कोणत्या जिल्ह्यात होणार भरती

Mangrove Foundation Recruitment

करिअरनामा ऑनलाईन | महाराष्ट्र मॅंग्रोव्ह आणि सागरी जैवविविधता (Mangrove Foundation Recruitment) संवर्धन फाउंडेशन अंतर्गत प्रकल्प सहयोगी पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन किंवा ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जून 2022 आहे. पदाचे नाव – प्रकल्प सहयोगी पद संख्या – 15 … Read more

Zilha Parishad Bharti 2022 : राज्यातील जिल्हा परिषदांमधील रखडलेली पदभरती लवकरच होणार? 13,521 पदे भरली जाणार…

Zilha Parishad Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन । फडणवीस सरकारच्या काळात राज्यात मेगाभरतीची घोषणा करण्यात आली होती. (Zilha Parishad Bharti 2022) त्यात जिल्हा परिषदेमधील 13 हजार 521 जागांचा समावेश होता. यासाठी मार्च 2019 मध्ये 20 लाखांवर अर्ज प्राप्त झाले होते. तांत्रिक कारणांमुळे ही भरती प्रक्रिया रखडली होती. आता भरती लवकरच होणार असल्याची माहिती ग्रामविकास व पंचायत राज विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी … Read more

SSC Recruitment 2022 : 10 वी,12 वी उत्तीर्णांना सुवर्णसंधी; स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये 1920 जागांसाठी भरती; जाणून घ्या…

Staff Selection Comission Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC Recruitment 2022) यांच्या मार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. या भरतीव्दारे एकूण 1920 जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2022 आहे. एकूण पदे – 1920 जागा (SSC Recruitment 2022) शैक्षणिक पात्रता … Read more