Job for Retired Officers : सेवानिवृत अधिकाऱ्यांसाठी नोकरीची संधी!! महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळात निघाली भरती; लगेच अर्ज करा

करिअरनामा ऑनलाईन । सेवा निवृत्त अधिकाऱ्यांसाठी नोकरीची संधी निर्माण झाली आहे. महात्मा (Job for Retired Officers) फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, मुंबई येथे रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. प्राथमिक चौकशी अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2022 आहे.

संस्था – महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, मुंबई

पदाचे नाव – प्राथमिक चौकशी अधिकारी

कोण करू शकेल अर्ज – (Job for Retired Officers)

सेवानिवृत अधिकारी (मूळ जाहिरात पहा.)

वयोमर्यादा – 65 वर्षे

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन E-Mail)/ ऑफलाइन

E-Mail ID – [email protected] (Job for Retired Officers)

अर्ज करण्याचा पत्ता – मा. महाव्यवस्थापक (प्रशासन), महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या., जुहू, सुप्रिम शॉपिंग सेंटर, गुलमोहर क्रॉस रोड, क्र. 9, जे.व्ही.पी.डी. स्कीम, जुहू, मुंबई – 400049

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जुलै 2022

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 

अधिकृत वेबसाईट – mahatmaphulecorporation.com

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com