SSC Delhi Recruitment 2022 : सरकारी नोकरीची संधी सोडू नका!! कर्मचारी निवड आयोगमध्ये निघाली भरती; लगेच APPLY करा

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक उत्तम संधी निर्माण (SSC Delhi Recruitment 2022) झाली आहे. कर्मचारी निवड आयोग मध्ये भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या माध्यमातून 887 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. हेड कॉन्स्टेबल, असिस्टंट वायरलेस ऑपरेटर, टेलि-प्रिंटर ऑपरेटर पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 29 जुलै 2022 आहे.

संस्था – कर्मचारी निवड आयोग

अर्ज करण्याचे माध्यम – ऑनलाईन

एकूण पदसंख्या – 887 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – दिल्ली

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 29 जुलै 2022

भरती प्रकार – सरकारी

निवड प्रक्रिया – परीक्षा

अधिकृत वेबसाईट – ssc.nic.in

विभागाचे नाव पद – (SSC Delhi Recruitment 2022)

  • हेड कॉन्स्टेबल –
    असिस्टंट वायरलेस ऑपरेटर (AWO)
    टेलि-प्रिंटर ऑपरेटर (TPO)
    एकूण – 887 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

हेड कॉन्स्टेबल [असिस्टंट वायरलेस ऑपरेटर (AWO)/टेलि-प्रिंटर ऑपरेटर (TPO)] – उमेदवाराने 10 वी उत्तीर्ण/ 12 वी उत्तीर्ण किंवा ITI शिक्षण पूर्ण केले असणे (SSC Delhi Recruitment 2022) आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –

हेड कॉन्स्टेबल [असिस्टंट वायरलेस ऑपरेटर (AWO)/टेलि-प्रिंटर ऑपरेटर (TPO)]: वेतन संबधी अधिक माहितीसाही जाहिरात (PDF) पहा.

वय मर्यादा –

कमीत कमी: 18 वर्ष

जास्तीत जास्त: 27 वर्ष

वयामध्ये सूट: जाहीर झालेल्या जाहिरातीमध्ये दिले आहे.

अर्ज फी – 
Open/OBC/EWS: ₹100/-.
SC/ST: फि नाही. (SSC Delhi Recruitment 2022)
PWD/ Female: फि नाही.

फीस पे माध्यम –

ऑनलाईन ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी वाचून घ्या.

पात्रता –

पुरुष
महिला

असा करा अर्ज –

  1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
  3. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 29 जुलै 2022 आहे. (SSC Delhi Recruitment 2022)
  4. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  5. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  6. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  7. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com