Rayat Shikshan Sanstha Bharti 2022 : रयत शिक्षण संस्थेत नोकरीची संधी!! थेट मुलाखतीव्दारे होणार निवड; ही संधी सोडू नका

करिअरनामा ऑनलाईन। रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत विविध पदांवर भरती निघाली आहे. रयत (Rayat Shikshan Sanstha Bharti 2022) शिक्षण संस्थेच्या आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, सातारा येथे ही भरती होणार आहे. या भरतीच्या माध्यमातून KG शिक्षक, प्राथमिक शिक्षक, क्रीडा शिक्षक, कला आणि संगीत शिक्षक, संगणक शिक्षक, ग्रंथपाल, शिक्षण सल्लागार पदांच्या एकूण 35 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुलाखतीची तारीख 12 जुलै 2022 आहे.

संस्था – रयत शिक्षण संस्था, सातारा

भरली जाणारी पदे – (Rayat Shikshan Sanstha Bharti 2022)

  • KG शिक्षक
  • प्राथमिक शिक्षक
  • क्रीडा शिक्षक
  • कला आणि संगीत शिक्षक
  • संगणक शिक्षक
  • ग्रंथपाल
  • शिक्षण सल्लागार

पद संख्या – 35 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघा.)

नोकरी करण्याचे ठिकाण – आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, सातारा (Rayat Shikshan Sanstha Bharti 2022)

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल सातारा – 415001

मुलाखतीची तारीख – 12 जुलै 2022 (Rayat Shikshan Sanstha Bharti 2022)

अधिकृत वेबसाईट – www.rayatshikshan.edu

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com