FACT Bharti 2022 : B.sc/ Diploma/ Engineer साठी नोकरीची संधी!! फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि. मध्ये लगेच अर्ज करा

करिअरनामा ऑनलाईन। फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि. मध्ये विविध (FACT Bharti 2022) जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून 137 जागा भरल्या जाणार आहेत. वरिष्ठ व्यवस्थापक, अधिकारी, प्रशिक्षणार्थी, तंत्रज्ञ या पदाच्या रिक्त जागांसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 29 जुलै 2022 आहे.

संस्था – फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड

अर्ज करण्याचे माध्यम – ऑनलाईन

एकूण पदसंख्या – 137 पदे (FACT Bharti 2022)

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 29 जुलै 2022

भरती प्रकार – खाजगी

निवड मध्यम – परीक्षा (FACT Bharti 2022)

अधिकृत वेबसाईट – fact.co.in

विभागाचे नाव –

  1.  वरिष्ठ व्यवस्थापक – 09 पदे
  2.  अधिकारी – 08 पदे
  3.  प्रशिक्षणार्थी – 58 पदे
  4.  तंत्रज्ञ – 62 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (FACT Bharti 2022)

वरिष्ठ व्यवस्थापक:

उमेदवाराकडे इंजिनिअरिंग पदवी / PG डिप्लोमा आणि 9 वर्षाचा अनुभव असावा.

अधिकारी:

उमेदवाराने B.sc कृषी पदवी घेतली असावी.

प्रशिक्षणार्थी:

उमेदवाराने इंजिनिअरिंग पदवी / पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा शिक्षण पूर्ण केले असावे.

तंत्रज्ञ:

उमेदवाराकडे B.Sc / इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि 2 वर्ष अनुभव असावा.

मिळणारे वेतन –

वरिष्ठ व्यवस्थापक: ₹29,100/- ते ₹54,500/-.

अधिकारी: ₹20.600/- ते ₹46,500/-.

प्रशिक्षणार्थी: ₹20.600/- ते ₹46,500/-. (FACT Bharti 2022)

तंत्रज्ञ: ₹9,250/- ते ₹32,000/-.

अर्ज फी –

Open/OBC/EWS: ₹1180/-. पद ४: 590/-
SC/ST: फि नाही.
PWD/ Female: फि नाही.

फीस पे मोड – ऑनलाईन

(सूचना – ऑनलाईन ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी वाचून घ्या.)

पात्रता –
पुरुष
महिला

असा करा अर्ज – (FACT Bharti 2022)

  • आपण खाली दिलेल्या स्टेप वाचून अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
  • सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  • जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक 29 जुलै 2022 आहे. (FACT Bharti 2022)
  • खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  • अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  • अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  • अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com