Job Fair 2022 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर!! गडचिरोलीत होणार रोजगार मेळावा; पहा कुठे?

करिअरनामा ऑनलाईन। SSC/ HSC / Diploma/ Graduation/ Post Graduation शिक्षण (Job Fair 2022) पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. या उमेदवारांसाठी गडचिरोली येथे ट्रेनी, असेंबली लाइन ऑपरेटर, अप्रेंटिस पदांकरीता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पंडित दिनदयाल उपाध्याय कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी 11 जुलै 2022 रोजी खाली दिलेल्या पत्यावर रोजगार मेळाव्यासाठी हजर रहायचे आहे.

मेळाव्याचे नाव – पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

भरली जाणारी पदे – सेल्स एक्झिक्युटिव्ह, प्रशिक्षणार्थी

पद संख्या – 135+ जागा (Job Fair 2022)

आवश्यक शैक्षणिक पात्रता – SSC/ HSC / Diploma/ Graduation/ Post Graduation (Refer PDF)

भरती प्रकार – खाजगी नियोक्ता

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

नोकरी करण्याचे ठिकाण – गडचिरोली

मेळाव्याचे ठिकाण – ITI गडचिरोली

मेळाव्याची तारीख – 11 जुलै 2022

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन नाव नोंदणी करण्यसाठी येथे CLICK करा : Registration

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com