भारतीय टपाल खात्यात 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी
करिअरनामा ऑनलाईन । भारतीय टपाल खात्यात दहावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. १० उत्तीर्ण उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येणार आहे. इच्छुकांना भारतीय टपाल खात्याच्या indiapost.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. स्टाफ कार ड्रायव्हर या पदांसाठी १२ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यापैकी ४ पदं ओबीसी आणि प्रत्येकी १ पद एससी आणि … Read more