महाराष्ट्र सागरी मंडळांतर्गत अंतर्गत गट ‘क’ यांत्रिकी आवेक्षक पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र सागरी मंडळ, मुंबई अंतर्गत गट ‘क’ यांत्रिकी आवेक्षक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवाराची निवड कंत्राटी पद्धतीने केवळ ११ महिन्यासाठी होणार आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे दिलेल्या पत्त्यावर 15 जानेवारीला सकाळी ११ वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2021 आहे.अधिक माहितीसाठी https://mahammb.maharashtra.gov.in/1035/Home ही वेबसाईट बघावी.

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – गट ‘क’ यांत्रिकी आवेक्षक

पद संख्या – 2 जागा

 पात्रता – Mechanical OR Marine Engineering Graduate

वयाची अट – 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जानेवारी 2021 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://mahammb.maharashtra.gov.in/1035/Home

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड, इंडियन मर्कन्टाइल चेम्बर्स. 2 रा मजला, रामजीभाईकमानी मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई – 400001

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com