नियोजन विभाग मुंबई येथे विविध 8 पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।नियोजन विभाग मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2021 आहे. अधिकृत वेबसाईट https://plan.maharashtra.gov.in/ ही वेबसाईट बघावी.

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – अवर सचिव, कक्ष अधिकारी, सहायक कक्ष अधिकारी, उच्च श्रेणी लघुलेखक (मराठी व इंग्रजी), निम्नश्रेणी लघुलेखक

पद संख्या – 8 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जानेवारी 2021 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://plan.maharashtra.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उप सचिव (आस्थापना), नियोजन, सहावा मजला, विस्तार इमारत, मंतरल्य, मुंबई – 400032

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com