TMC Recruitment 2021। 10 जागांसाठी भरती; MBBS, MD चे शिक्षण झाले असेल तर असा करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । होमी भाभा कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्र येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. या भरती करिता उमेदवाराचे वय 40 वर्षापेक्षा जास्त नसावे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2021 आहे.अधिक माहितीसाठी tmc.gov.in ही वेबसाईट बघावी. TMC Recruitment 2021

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – ज्येष्ठ रहिवासी

पद संख्या – 10 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 40 वर्षे

नोकरीचे ठिकाण – मुंबई TMC Recruitment 2021

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जानेवारी 2021 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – tmc.gov.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com