TIFR Recruitment 2021 |  विविध 8 पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धत्तीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2021 आहे.अधिक माहितीसाठी www.tifr.res.in ही वेबसाईट बघावी.

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – प्रशासकीय अधिकारी, लिपिक, काम सहाय्यक, सुरक्षा रक्षक, प्रकल्प वैद्यकीय अधिकारी

पद संख्या – 8 जागा

 पात्रता –  मूळ जाहिरात बघावी.

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑफलाईन

हे पण वाचा -
1 of 40

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जानेवारी 2021 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.tifr.res.in

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रमुख, आस्थापना, टाटा मूलभूत संशोधन संस्था, 1, होमी भाभा रोड, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई 400005

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com