इंडियन पोर्ट रेल ॲन्ड रोपवे कोर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन पोर्ट रेल ॲन्ड रोपवे कोर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी https://www.iprcl.in/ ही वेबसाईट बघावी. IPRCL Recruitment 2021

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – महाव्यवस्थापक, एजीएम, जेजीएम, डीजीएम, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, वरिष्ठ कार्यकारी, प्रकल्प साइट अभियंता

पद संख्या – 16 जागा

 पात्रता –  मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 63 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरीचे ठिकाण – मुंबई IPRCL Recruitment 2021

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जानेवारी 2021 

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.iprcl.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जॉइंट जनरल महागर (एचआर), इंडियन पोर्ट रेल आणि रोपवे कॉर्पोरेशन लिमिटेड, 4 था मजला, निर्माण भवन, एम. पी. रोड माजगाव (पूर्व), मुंबई – 400010

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com