महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी http://www.filmcitymumbai.org/ ही वेबसाईट बघावी.

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – विधी व्यावसायिक/ सल्लागार नामतालिका

पद संख्या – 4 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जानेवारी 2021 

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ता  –  [email protected]

अधिकृत वेबसाईट – http://www.filmcitymumbai.org/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com