इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी, मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 आणि 14 जानेवारी 2021 (पदांनुसार) आहे.अधिक माहिती https://www.ictmumbai.edu.in/Default.aspx ही वेबसाईट बघावी.

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – संशोधन सहकारी, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक

पद संख्या – 3 जागा

 पात्रता –  मूळ जाहिरात बघावी.

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 

वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक – 12 जानेवारी 2021

संशोधन सहकारी – 14 जानेवारी 2021

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ता –

वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक – [email protected]

संशोधन सहकारी – [email protected]

अधिकृत वेबसाईट – https://www.ictmumbai.edu.in/Default.aspx

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com