MPKV Recruitment 2022 : राज्यातील ‘या’ कृषी विद्यापीठात होतेय बंपर भरती; अर्ज E-Mail करा 

MPKV Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी (अहमदनगर) येथे लवकरच काही (MPKV Recruitment 2022) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2022 … Read more

PMC Recruitment 2022 : बंपर भरती!! पुणे महापालिकेत तब्बल 448 पदे भरणार; इथे करा अर्ज

PMC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। पुणे महानगरपालिका येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार (PMC Recruitment 2022) आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहायक विधि अधिकारी, लिपिक टंकलेखक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिक), कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) आणि सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची … Read more

Government Job : नागपुरात सरकारी नोकरी!! विद्युत लोकपाल पदासाठी निघाली भरती; अर्ज करायला उशीर नको

Government Job

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग मुंबई अंतर्गत विविध रिक्त (Government Job) पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. विद्युत लोकपाल या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज www.merc.gov.in या वेबसाइटद्वारे मिळतील. अर्जाची प्रत खाली दिलेल्या पत्यावर पाठवायची आहे. अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख 10 ऑगस्ट 2022 आहे. विभाग – महाराष्ट्र विद्युत … Read more

Shivaji University Job : शिवाजी विद्यापीठात नोकरी मिळवा; 7 वी पास/ आयटीआय/पदवीधर असाल तर ही संधी सोडू नका

Shivaji University Job

करिअरनामा ऑनलाईन । शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी (Shivaji University Job) नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या रिक्त जागा भरण्यासाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर रहायचं आहे. 26, 27, 28 जुलै 2022 रोजी मुलाखती होणार आहेत. इच्छूक उमेदवारांनी संबंधित भरतीची अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचा. संस्था – शिवाजी … Read more

SGNP Recruitment 2022 : ग्रॅज्युएट उमेदवारांना मुंबईत तब्बल 25,000 रुपये पगाराची नोकरी; पहा कुठे?

SGNP Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, मुंबई येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार (SGNP Recruitment 2022) आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. शिक्षण व विस्तार अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2022 आहे. संस्था – … Read more

ZP Recruitment 2022 : कोल्हापूर जिल्हा परिषदेत ‘या’ पदासाठी Vacancy; मिळणार 20,650 रु. पगार; लगेच अर्ज पाठवा

ZP Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे लवकरच काही जागांसाठी भरती (ZP Recruitment 2022) होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. डेटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2022 आहे. संस्था – जिल्हा परिषद, कोल्हापूर विभाग – डेटा … Read more

Job Alert : Walk in Interview!! प्राध्यापकांसाठी सोलापूर विद्यापिठात नोकरी; संधीचं सोनं करा

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर अंतर्गत (Job Alert) सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 96 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 25, 26, 27, 28, 29, 30 जुलै आणि 2 ऑगस्ट 2022 आहे. संस्था – पुण्यश्लोक अहिल्यादेवी … Read more

ITBP Bharti 2022 : 10 वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरी!! इंडो-तिबेटीयन पोलिसात ‘या’ पदावर होणार भरती

ITBP Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन। इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्समध्ये 37 जागांसाठी भरती निघाली (ITBP Bharti 2022) आहे. या भरतीच्या माध्यमातून सब इंस्पेक्टर (ओव्हरसीअर) पद भरले जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2022 आहे. संस्था – इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स अर्ज करण्याचे माध्यम – ऑनलाईन एकूण पदसंख्या – 37 पदे … Read more

SAI Recruitment 2022 : मसाज थेरपिस्टसाठी सरकारी नोकरी!! भारतीय क्रीडा प्राधिकरणात निघाली भरती

SAI Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय क्रीडा प्राधिकरणमध्ये रिक्त पदाच्या भरतीसाठी जाहिरात (SAI Recruitment 2022) निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मसाज थेरपिस्ट पद भरले जाणार आहे. 104 पदांसाठी ही भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी E-Mail व्दारे अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 ऑगस्ट 2022 आहे. संस्था – भारतीय क्रीडा प्राधिकरण (Sports Authority of India) अर्ज … Read more

SNDT Recruitment : प्राध्यापकांनो… मुंबईत जॉब हवाय?? SNDT युनिव्हर्सिटीत मुलाखत द्या आणि नोकरी मिळवा

SNDT Recruitment

करिअरनामा ऑनलाईन | श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी वुमेन्स युनिव्हर्सिटी, मुंबई येथे रिक्त (SNDT Recruitment) जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदांच्या 27 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 19 जुलै … Read more