SNDT Recruitment : प्राध्यापकांनो… मुंबईत जॉब हवाय?? SNDT युनिव्हर्सिटीत मुलाखत द्या आणि नोकरी मिळवा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन | श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी वुमेन्स युनिव्हर्सिटी, मुंबई येथे रिक्त (SNDT Recruitment) जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदांच्या 27 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 19 जुलै 2022 आहे.

संस्था – श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी वुमेन्स युनिव्हर्सिटी, मुंबई (SNDT University, Mumbai)

पदाचे नाव –(SNDT Recruitment)

  • प्राध्यापक
  • सहयोगी प्राध्यापक
  • सहाय्यक प्राध्यापक

पद संख्या – 27 जागा

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे Master‘s Degree, MSW/ M.A. पदवी असणे आवश्यक (Refer PDF)

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – उषा मित्तल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, S.N.D.T. महिला विद्यापीठ, जुहू तारा रोड, सांताक्रूझ (प), मुंबई – 400 049

मुलाखतीची तारीख – 19 जुलै 2022 (SNDT Recruitment)

अधिकृत वेबसाईट – sndt.ac.in

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

 

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com