SAI Recruitment 2022 : मसाज थेरपिस्टसाठी सरकारी नोकरी!! भारतीय क्रीडा प्राधिकरणात निघाली भरती

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय क्रीडा प्राधिकरणमध्ये रिक्त पदाच्या भरतीसाठी जाहिरात (SAI Recruitment 2022) निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मसाज थेरपिस्ट पद भरले जाणार आहे. 104 पदांसाठी ही भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी E-Mail व्दारे अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 ऑगस्ट 2022 आहे.

संस्था – भारतीय क्रीडा प्राधिकरण (Sports Authority of India)

अर्ज करण्याचे माध्यम – E-Mail

एकूण पदसंख्या – 104 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 6 ऑगस्ट 2022

भरती प्रकार – सरकारी (SAI Recruitment 2022)

अधिकृत वेबसाईट – sportsauthorityofindia.nic.in

विभागाचे नाव – मसाज थेरपिस्ट 104 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (SAI Recruitment 2022)

उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा. उमेदवाराने मसाज थेरपिस्ट कोर्स पूर्ण केला असावा.

मिळणारे वेतन – 35,000/- प्रती महिना.

अर्ज फी –
Open/OBC/EWS: फि नाही.
SC/ST: फि नाही.
PWD/ Female: फि नाही.

पात्रता –
पुरुष
महिला

असा करा अर्ज –

खाली दिलेल्या पत्यावर अर्ज E-Mail करा. (SAI Recruitment 2022) अन्य कोणत्याही मार्गाने आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.

E-Mail ID – [email protected]

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com