ITBP Bharti 2022 : 10 वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरी!! इंडो-तिबेटीयन पोलिसात ‘या’ पदावर होणार भरती

करिअरनामा ऑनलाईन। इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्समध्ये 37 जागांसाठी भरती निघाली (ITBP Bharti 2022) आहे. या भरतीच्या माध्यमातून सब इंस्पेक्टर (ओव्हरसीअर) पद भरले जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2022 आहे.

संस्था – इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स

अर्ज करण्याचे माध्यम – ऑनलाईन

एकूण पदसंख्या – 37 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 14 ऑगस्ट 2022

भरती प्रकार – सरकारी (ITBP Bharti 2022)

अधिकृत वेबसाईट – itbpolice.nic.in

विभागाचे नाव – सब इंस्पेक्टर (ओव्हरसीअर) 37 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

सब इंस्पेक्टर (ओव्हरसीअर)- उमेदवार 10 वी उत्तीर्ण आणि सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा शिक्षण पूर्ण केले असावे.

मिळणारे वेतन – (ITBP Bharti 2022)

35,400/- ते 1,12,400/- प्रती महिना

वय मर्यादा –
कमीत कमी: 20 वर्ष.
जास्तीत जास्त: 25 वर्ष.

अर्ज फी – (ITBP Bharti 2022)
Open/OBC/EWS: 200/-
SC/ST: फि नाही.
PWD/ Female: फि नाही.

फीस पे माध्यम – ऑनलाईन (अधिक माहितीसाठी PDF पहा)

(सूचना – अर्ज फी ऑनलाईन ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी वाचून घ्या.)

पात्रता –
पुरुष
महिला

असा करा अर्ज –

  1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
  3. किंवा इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स च्या अधिकृत वेबसाईट itbpolice.nic.in ला भेट द्या.
  4. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 14 ऑगस्ट 2022 आहे. (ITBP Bharti 2022)
  5. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  6. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  7. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  8. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com