SGNP Recruitment 2022 : ग्रॅज्युएट उमेदवारांना मुंबईत तब्बल 25,000 रुपये पगाराची नोकरी; पहा कुठे?

करिअरनामा ऑनलाईन । संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, मुंबई येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार (SGNP Recruitment 2022) आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. शिक्षण व विस्तार अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2022 आहे.

संस्था – संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, मुंबई

विभाग – शिक्षण व विस्तार अधिकारी (Education & Extension Officer)

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (SGNP Recruitment 2022)

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना उद्यान आणि निसर्गाविषयी माहिती असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांकडे उत्तम Communication Skill असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. (SGNP Recruitment 2022)
  • उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –

शिक्षण व विस्तार अधिकारी (Education & Extension Officer) – 25,000/- रुपये प्रतिमहिना

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला (SGNP Recruitment 2022)
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठी पत्ता –

उपसंचालक (दक्षिण), संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली (पूर्व), मुंबई- 400066.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जुलै 2022

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट –

https://sgnp.maharashtra.gov.in &

www.mahaforest.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com