ZP Recruitment 2022 : कोल्हापूर जिल्हा परिषदेत ‘या’ पदासाठी Vacancy; मिळणार 20,650 रु. पगार; लगेच अर्ज पाठवा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे लवकरच काही जागांसाठी भरती (ZP Recruitment 2022) होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. डेटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2022 आहे.

संस्था – जिल्हा परिषद, कोल्हापूर

विभाग – डेटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator)

पद संख्या – 5 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (ZP Recruitment 2022)

  • डेटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator) –
  1. उमेदवारांनी किमान 50% गुणांसह 12वी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. उमेदवाराने इंग्रजीमध्ये टायपिंगचा वेग (40 WPM) आणि मराठी (30 WPM) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  3. उमेदवारांनी M.Sc.IT. चं शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  4. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  5. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 01 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
  6. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

वयोमार्याद – 

किमान वयोमार्याद – 18 वर्षे

अमागास – 38 वर्षे (ZP Recruitment 2022)

मागासवर्गीय/अनाथ – 43 वर्षे

अर्ज फी – 

सर्व मागास प्रवर्ग – 200/- रु.

खुला प्रवर्ग – 400/- रु.

मिळणारे वेतन –

डेटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator) – 20,650/- रुपये प्रतिमहिना

आवश्यक कागदपत्रे –

  • Resume
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • शाळा सोडल्याचा दाखला (ZP Recruitment 2022)
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठी पत्ता –

सदस्य सचिव, जिल्हा प्रक्रिया निवड समिती, शिक्षणाधीकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद कोल्हापूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जुलै 2022

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.zpkolhapur.gov.in/ 

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com