Job Alert : Walk in Interview!! प्राध्यापकांसाठी सोलापूर विद्यापिठात नोकरी; संधीचं सोनं करा

करिअरनामा ऑनलाईन। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर अंतर्गत (Job Alert) सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 96 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 25, 26, 27, 28, 29, 30 जुलै आणि 2 ऑगस्ट 2022 आहे.

संस्था – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर

पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक

पद संख्या – 96 पदे (Job Alert)

आवश्यक शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ PDF जाहिरात बघा.)

नोकरी करण्याचे ठिकाण – सोलापूर

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – (Job Alert)

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

मुलाखतीची तारीख – 25, 26, 27, 28, 29, 30 जुलै आणि 2 ऑगस्ट 2022

अधिकृत वेबसाईट – su.digitaluniversity.ac

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com