MPKV Recruitment 2022 : राज्यातील ‘या’ कृषी विद्यापीठात होतेय बंपर भरती; अर्ज E-Mail करा 

करिअरनामा ऑनलाईन। महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी (अहमदनगर) येथे लवकरच काही (MPKV Recruitment 2022) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2022 आहे.

संस्था – महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी (अहमदनगर)

भरली जाणारी पदे –

  • प्राध्यापक (Professor)
  • सहयोगी प्राध्यापक (Associate Professor)
  • सहायक प्राध्यापक (Assistant Professor)

पद संख्या – 24 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्यासाठी E-Mail ID –

[email protected]

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  • प्राध्यापक (Professor) –

उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन आणि पीएचडी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

  • सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) –

उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन आणि पीएचडी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

  • सहायक प्राध्यापक (Assistant Professor) –

उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन आणि पीएचडी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –

  • Resume
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जुलै 2022

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com