मुंबई विद्यापीठामध्ये कनिष्ठ प्रणाली अधिकारी पदासाठी होणार थेट मुलाखत
मुंबई विद्यापीठामध्ये कनिष्ठ प्रणाली अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 13 मार्च 2020 आहे.
मुंबई विद्यापीठामध्ये कनिष्ठ प्रणाली अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 13 मार्च 2020 आहे.
एनएलसी इंडिया लिमिटेडने भरतीची जाहिरात प्रकाशित केली आहे. औद्योगिक प्रशिक्षणार्थी पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये प्रकल्प अभियंता – I पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कनिष्ठ वकील आणि वरिष्ठ वकील पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमध्ये पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत कनिष्ठ संशोधन सहकारी पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये तंत्रज्ञ अप्रेंटीस पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
केंद्रीय प्लास्टिक व तंत्रज्ञान संस्थेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्ड देवळाली, नाशिक येथे डॉक्टर ऑफिसर, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, वॉर्ड बॉय पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.