भारतीय जनगणना विभागामध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर ; असा करा अर्ज

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ।भारतीय जनगणना विभागामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 एप्रिल 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – उपनिबंधक जनरल, अतिरिक्त संचालक, जनगणना ऑपरेशनचे सहसंचालक, सहसंचालक, सहाय्यक निबंधक जनरल, उपसंचालक, नकाशा अधिकारी, सहाय्यक संचालक, संशोधन अधिकारी, सांख्यिकीय अन्वेषण श्रेणी -१, वरिष्ठ भूगोलकार, कार्यकारी अधिकारी

पद संख्या – 389 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (click here )

हे पण वाचा -
1 of 267

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अवर सचिव, प्रशासन तिसरा विभाग, आरजीआयचे कार्यालय, एनडीसीसी – द्वितीय इमारत, पहिला मजला, जयसिंग रोड, नवीन दिल्ली – ११०००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 एप्रिल 2020

अधिकृत वेबसाईट – http://censusindia.gov.in/

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: