हातमाग महामंडळामध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर ; असा करा अर्ज

करिअरनामा ।महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळामध्ये पर्यवेक्षक, लिपिक टंकलेखक पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील  – 

पदाचे नाव – पर्यवेक्षक, लिपिक टंकलेखक

पद संख्या – 3 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार  (click here )

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. कार्यकारी संचालक, महाटेक्स मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2020

अधिकृत वेबसाईट – http://mahatex.org.in/

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”