एपीजे अब्दुल कलाम मेमोरियल हायस्कूलमध्ये विविध पदांची भरती
एपीजे अब्दुल कलाम मेमोरियल हायस्कूल, मुंबई येथे विविध पदांच्या एकूण ९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
एपीजे अब्दुल कलाम मेमोरियल हायस्कूल, मुंबई येथे विविध पदांच्या एकूण ९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
एअर ऑफिसर कमांडिंग, एअर फोर्स स्टेशन कान्हेरी हिल्स (येऊर), ठाणे (पश्चिम) येथे महिला वैद्यकीय अधिकारी, आया पदांच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
संघ लोक सेवा आयोग (UPSC) ने अभियांत्रिकी सेवा परीक्षा, २०२० परीक्षेचा निकाल व मुख्य परीक्षेची तारीख जाहीर केला आहे. निकाल व मुख्य परीक्षेची तारीख डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
सीआयएसएफमध्ये 3:2 फॉर्म्युला देण्यात आला आहे. याचा अर्थ या दलात तीन जागांवर कायमस्वरुपी कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी दोन पदांवर तैनात केले जातील. कराराच्या आधारावर ज्याची नियुक्ती होईल. स्पेशल डीजी, एडीजी, सेक्टर आयजी आणि सीआयएसएफच्या इतर युनिटच्या सर्व अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली.
युनिक स्कुल ऑफ जर्नालिसमच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या विशेष सत्रामध्ये ज्येष्ठ पत्रकार निळू दामले यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
मेल मोटर सर्विस मुंबई अंतर्गत कर्मचारी कार चालक पदांच्या एकूण १४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
भारतीय विमानतळ प्राधिकरण येथे अपरेंटीस पदाच्या एकूण १२२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड येथे विविध पदांच्या एकूण ५६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे विविध पदांच्या एकूण १२० रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
दिल्ली उच्च न्यायालयात ज्युनिअर ज्युडिशियल असिस्टंट / रिस्टोअरर (ग्रुप – सी) अशा विविध पदांसाठी भरती होणार आहे.