HCL मध्ये १२० रिक्त जागांची भरती जाहीर

करिअरनामा । हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे विविध पदांच्या एकूण १२० रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज उमेदवाराला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ मार्च २०२० आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज या अधिकृत वेबसाईटवर www.hindustancopper.com पाठवावेत.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे – 

पदाचे नाव – इलेक्ट्रीशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मेकॅनिक डिझेल, वेल्डर (जी अँड ई), फिटर, टर्नर, रेफ्रिजरेशन आणि वातानुकूलन मेकॅनिक, ड्राफ्ट्समन (मेकॅनिक), ड्राफ्ट्समन (सिव्हिल), सर्व्हेअर, सुतार, प्लंबर, मॅसन (बिल्डिंग कन्स्ट्रक्टर), टेलिकॉम मेकॅनिक, फलोत्पादन सहाय्यक, शॉटफायर / ब्लास्टर (मायन्स) आणि मते (खान)

पद संख्या – १२०

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मुल जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – मध्यप्रदेश

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २५ वर्षा पर्यंत

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – “मॅनेजर (एचआर), हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मालांजखंड कॉपर प्रोजेक्ट, तहसील:-बीरसा, पी.ओ.- मालांजखंड, जिल्हा बालाघाट, मध्य प्रदेश-४८१११६

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ मार्च २०२०

नोकरी शोधताय? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे? घाबरु नका – आता मोबाईल अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी करिअरनामाच्या 7821800959 या क्रमांकावर ‘Hello Job’ लिहून whatsapp करा.