मेल मोटर सर्विस मुंबई येथे विविध पदांची भरती जाहीर

करिअरनामा । मेल मोटर सर्विस मुंबई अंतर्गत कर्मचारी कार चालक पदांच्या एकूण १४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज उमेदवाराला ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मार्च २०२० आहे.  या जॉबच्या अधिक माहितीसाठी या https://www.indiapost.gov.in/vas/Pages/IndiaPostHome.aspx लिंकवर क्लीक करा.

पदांचा तपशील पुढीलप्रमाणे –

पदाचे नाव – कर्मचारी कार चालक

पद संख्या – १४ जागा

नोकरी ठिकाण – मुंबई, गोवा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

अर्ज पद्धती – ऑफलाईन

 अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – http://bit.ly/2VdtZJ7

नोकरी शोधताय? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे? घाबरु नका – आता नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी करिअरनामाच्या 7821800959 या क्रमांकावर ‘Hello Job’ लिहून whatsapp करा.