खुशखबर ! नाशिक महावितरणमध्ये ५६ जागांची भरती जाहीर

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ।  महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड येथे विविध पदांच्या एकूण ५६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी पात्र आणि इच्छुक  उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ३ मार्च २०२० आहे. या जागांच्या अधिकृत माहितीसाठी या https://www.mahadiscom.in/ लिंकवर क्लिक करा.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे –

पदाचे नाव – अभियांत्रिकी प्रशिक्षणार्थी पदवीधारक

पद संख्या – ५६ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार

हे पण वाचा -
1 of 367

निवड प्रक्रिया – मुलाखत

नोकरी ठिकाण – नाशिक & अहमदनगर

मुलाखतीची तारीख – ३ मार्च २०२०  

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –  http://bit.ly/37RMNQR

नोकरी शोधताय? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे? घाबरु नका – आता नोकरीचे अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी करिअरनामाच्या 7821800959 या क्रमांकावर ‘Hello Job’ लिहून whatsapp करा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: