भारतीय हवाई दल ठाणे येथे विविध पदांची भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ।  एअर ऑफिसर कमांडिंग, एअर फोर्स स्टेशन कान्हेरी हिल्स (येऊर), ठाणे (पश्चिम) येथे महिला वैद्यकीय अधिकारी, आया पदांच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ३ मार्च २०२० आहे. या जॉबची अधिक माहिती घेण्यासाठी या https://indianairforce.nic.in/ अधिकृत लिंकवर क्लीक करा.

पदाचे नाव – महिला वैद्यकीय अधिकारी, आया

पद संख्या – २ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – ठाणे

हे पण वाचा -
1 of 344

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – एअर फोर्स स्टेशन कान्हेरी हिल्स (येऊर), ठाणे (पश्चिम)

मुलाखतीची तारीख – ३ मार्च २०२०

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा-

https://drive.google.com/file/d/1LeDvq7cjX6HionIL2Gm2dtlyrPm3iUO3/view?usp=sharing

नोकरी शोधताय? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे? घाबरु नका – आता नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी करिअरनामाच्या 7821800959 या क्रमांकावर ‘Hello Job’ लिहून whatsapp करा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: