भारतीय विमानतळ प्राधिकरणमध्ये १२२ पदांची भरती जाहीर

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । भारतीय विमानतळ प्राधिकरण  येथे अपरेंटीस पदाच्या एकूण १२२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हा उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ मार्च २०२० आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज या https://www.aai.aero/en/careers/recruitment अधिकृत वेबसाईटवर विहित वेळेत दाखल करावेत.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे –

पदाचे नाव – अपरेंटीस

पद संख्या – १२२ जागा

हे पण वाचा -
1 of 345

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे अभियांत्रिकी पदवी असावी.

वयोमर्यादा – दिनांक १ जानेवारी २०२० रोजी २६ वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज पद्धती – ऑनलाईन

नोकरी शोधताय? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे? घाबरु नका – आता मोबाईल अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी करिअरनामाच्या 7821800959 या क्रमांकावर ‘Hello Job’ लिहून whatsapp करा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: