एपीजे अब्दुल कलाम मेमोरियल हायस्कूलमध्ये विविध पदांची भरती

करिअरनामा । एपीजे अब्दुल कलाम मेमोरियल हायस्कूल, मुंबई येथे विविध पदांच्या एकूण ९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज उमेदवाराला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ फेब्रुवारी २०२० आहे. या जॉबच्या अधिक माहितीसाठी ही जाहिरातीची लिंक https://drive.google.com/file/d/1akCZkO93-Zll_bx2yKa6ThceLVKL7i55/view?usp=sharing ओपन करा.

पदाचे नाव – कनिष्ठ लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, शिक्षण सेवक, संगणक शिक्षक, फ्रेंच / संस्कृत

पद संख्या – ९ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्याध्यापक, एसआयआयएस (डॉ. एपीजे अब्दुल कलाम मेमोरिल हायस्कूल), प्लॉट क्र. २८/२९, रायफल श्रेणी, घाटकोपर (प), मुंबई – ४०००८६

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ फेब्रुवारी २०२०

नोकरी शोधताय? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे? घाबरु नका – आता नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी करिअरनामाच्या 7821800959 या क्रमांकावर ‘Hello Job’ लिहून whatsapp करा.