Indian Army Recruitment 2022 : डॉक्टरांसाठी इंडियन आर्मी डेंटल कॉर्प्समध्ये नोकरीची संधी!! त्वरित Apply करा

Indian Army Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। इंडियन आर्मी डेंटल कॉर्प्स मध्ये 30 जागांसाठी भरती निघाली आहे. या (Indian Army Recruitment 2022) भरतीच्या माध्यमातून शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर पद भरले जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2022 आहे. संस्था – इंडियन आर्मी डेंटल कॉर्प्स अर्ज करण्याचे माध्यम – ऑनलाईन एकूण पदसंख्या … Read more

Government Job : सरकारी नोकरीची ही संधी सोडू नका!! कोल इंडियामध्ये निघाली बंपर भरती; इथे करा अर्ज

Government Job

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक (Government Job) आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या कोल इंडियामध्ये विविध जागांसाठी भरती निघाली आहे. कोल इंडियाने कार्मिक आणि मानव संसाधन, पर्यावरण, साहित्य व्यवस्थापन, विपणन आणि विक्री प्रशिक्षणार्थी आणि इतर मध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी कोल इंडियाच्या अधिकृत वेबसाइट coalindia.in … Read more

Government Job : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळात नोकरीची संधी; पदवीधारक करू शकतात अर्ज

Government Job

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ, वस्तू आणि सेवा कर (Government Job) बुद्धिमत्ता महासंचालनालय अंतर्गत पद भरती निघाली आहे. प्रशासकीय अधिकारी पदाच्या 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. खाली दिलेल्या पत्यावर अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑगस्ट 2022 आहे. विभाग … Read more

NABARD Recruitment 2022 : NABARD मध्ये तब्बल 170 जागांसाठी निघाली भरती!! मिळणार 62,600 रुपये पगार; अर्ज करायला उशीर नको

Nabard Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । कृषी आणि ग्रामीण विकासासाठी राष्ट्रीय बँक येथे लवकरच (Nabard Recruitment 2022) काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहाय्यक व्यवस्थापक RDBS (जनरल), सहाय्यक व्यवस्थापक (राजभाषा), सहाय्यक व्यवस्थापक (प्रोटोकॉल/सुरक्षा सेवा) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची … Read more

ICT Recruitment 2022 : ICT मुंबईत ‘या’ पदावर होणार भरती; E-Mail/Online /Offline अर्ज करा

ICT Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन | इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी मुंबई अंतर्गत विविध (ICT Recruitment 2022) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक प्राध्यापक, लिपिक-सह-माहिती सहाय्यक, संशोधन शास्त्रज्ञ, प्रकल्प सहयोगी, शिक्षक सह संशोधन सहयोगी पदांच्या 48 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल)/ ऑनलाईन/ ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची … Read more

Powergrid Recruitment 2022 : ITI/10वी/पदवीधरांची बंपर भरती!! पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये निघाली भरती; इथे करा अर्ज

Powergrid Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । पॉवरग्रीड कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड मध्ये भरतीसाठी जाहिरात (Powergrid Recruitment 2022) निघाली आहे. या भरतीमुळे सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी नोकरीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. या माध्यमातून विविध विभागातील 1166 शिकाऊ पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2022 आहे. संस्था … Read more

BECIL Recruitment 2022 : सरकारी नोकरी!! 10 वी पास ते पदवी धारकांसाठी आनंदाची बातमी!! BECIL मध्ये निघाली भरती; कुठे कराल अर्ज?

BECIL Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन | सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या 10 वी पास ते पदवीधारक (BECIL Recruitment 2022) उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड (BECIL) ने भरतीसाठी अधिसूचना जरी केली आहे. या माध्यमातून दहावी ते पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरी मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2022 … Read more

PMC Recruitment 2022 : Law Degree घेतलेल्यांसाठी पुणे महानगरपालिकेत नोकरी; अर्ज करण्यासाठी त्वरा करा

PMC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । पुणे महानगरपालिकामध्ये भरती निघाली आहे. यासाठीची (PMC Recruitment 2022) अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. सहाय्यक कायदा अधिकारी या पदासाठी ही भरती होणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2022 आहे. संस्था – पुणे महानगरपालिका, पुणे पदाचे नाव – सहाय्यक कायदा अधिकारी एकूण जागा … Read more

SSC Delhi Recruitment 2022 : सरकारी नोकरीची संधी सोडू नका!! कर्मचारी निवड आयोगमध्ये निघाली भरती; लगेच APPLY करा

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक उत्तम संधी निर्माण (SSC Delhi Recruitment 2022) झाली आहे. कर्मचारी निवड आयोग मध्ये भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या माध्यमातून 887 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. हेड कॉन्स्टेबल, असिस्टंट वायरलेस ऑपरेटर, टेलि-प्रिंटर ऑपरेटर पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची … Read more

Railway Recruitment 2022 : 12 वी/पदवीधरांसाठी गोल्डन चान्स!! पश्चिम – मध्य रेल्वेत निघाली भरती; कुठे कराल अर्ज?

Railway Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । पश्चिम मध्य रेल्वेच्या रेल्वे भर्ती सेलने नॉन-टेक्निकल (Railway Recruitment 2022) पॉप्युलर कॅटेगरी (NTPC) पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत 121 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पश्चिम मध्य रेल्वेमध्ये ही भरती सामान्य विभागीय स्पर्धा परीक्षा (GDCE) कोट्याअंतर्गत केली जाईल. याचा अर्थ पश्चिम मध्य रेल्वेच्या या भरतीसाठी फक्त विभागातील कर्मचारीच अर्ज … Read more