BECIL Recruitment 2022 : सरकारी नोकरी!! 10 वी पास ते पदवी धारकांसाठी आनंदाची बातमी!! BECIL मध्ये निघाली भरती; कुठे कराल अर्ज?

करिअरनामा ऑनलाईन | सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या 10 वी पास ते पदवीधारक (BECIL Recruitment 2022) उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड (BECIL) ने भरतीसाठी अधिसूचना जरी केली आहे. या माध्यमातून दहावी ते पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरी मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2022 आहे. BECIL ची अधिकृत वेबसाइट becil.com आहे.

संस्था – ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड (BECIL)

पद संख्या – 19 पदे

भरली जाणारी पदे – (BECIL Recruitment 2022)

  • मल्टी टास्किंग स्टाफ : 3 पदे
  • वरिष्ठ सल्लागार (प्रकल्प) : 3 पदे
  • वरिष्ठ सल्लागार/सल्लागार (एव्हिएशन) : 3 पदे
  • सल्लागार/सल्लागार (MIS) : 2 पदे
  • सल्लागार (वित्त) : 2 पदे
  • कनिष्ठ कार्यकारी सहाय्यक : 2 पदे
  • डेटा एंट्री ऑपरेटर : 2 पदे
  • सल्लागार : 1 पद (BECIL Recruitment 2022)
  • सल्लागार (अभियांत्रिकी) : 1 पद

वय मर्यादा – 

  • भरतीसंदर्भातील अधिसूचनेत देण्यात आलेल्या माहितीनुसार, कनिष्ठ कार्यकारी सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर आणि मल्टी टास्किंग स्टाफसाठी उमेदवारांचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त नसावे. (BECIL Recruitment 2022)
  • इतर पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे कमाल वय 70 वर्ष निश्चित करण्यात आले आहे.

अर्ज फी –

  • सामान्य / OBC / माजी सैनिक / महिला श्रेणी – 750/- रुपये
  • SC/ST/EWS/PH – 450/- रुपये

मिळणारे वेतन –

  • निवड झालेल्या उमेदवारांना 20 हजार रुपये ते 2,00,00 रुपये पगार दिला जाईल.
  • भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन अधिकृत अधिसूचना तपासू शकतात.

असा करा अर्ज –

  1. सर्व प्रथम BECIL ची अधिकृत वेबसाइट becilregistration.com ला भेट द्या.
  2. आता New Registration वर क्लिक करा.
  3. त्यानंतर नोंदणी करा. (BECIL Recruitment 2022)
  4. आता उमेदवारांना आवश्यक कागदपत्रं अपलोड करा.
  5. त्यानंतर अर्ज शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा.
  6. उमेदवार पुढील संदर्भासाठी हार्डकॉपी सोबत ठेवू शकतात.
  7. त्यासाठी भरलेल्या फॉर्मची प्रिंट काढा.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – becilregistration.com

अधिकृत वेबसाइट – becil.com

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com