Government Job : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळात नोकरीची संधी; पदवीधारक करू शकतात अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ, वस्तू आणि सेवा कर (Government Job) बुद्धिमत्ता महासंचालनालय अंतर्गत पद भरती निघाली आहे. प्रशासकीय अधिकारी पदाच्या 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. खाली दिलेल्या पत्यावर अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑगस्ट 2022 आहे.

विभाग – केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ, वस्तू आणि सेवा कर बुद्धिमत्ता महासंचालनालय

पदाचे नाव – प्रशासकीय अधिकारी (Government Job)

पदसंख्या – 14 जागा

शैक्षणिक पात्रता – Bachelor Degree (Refer PDF)

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

वयोमर्यादा – 56 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (Government Job)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य आयुक्त, CGST आणि कस्टम्स, पुणे झोन, 41-A, GST भवन, वाडिया कॉलेज समोर, ससून रोड, पुणे. 411001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 ऑगस्ट 2022

अधिकृत वेबसाईट – www.cbic.gov.in

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com