PMC Recruitment 2022 : Law Degree घेतलेल्यांसाठी पुणे महानगरपालिकेत नोकरी; अर्ज करण्यासाठी त्वरा करा

करिअरनामा ऑनलाईन । पुणे महानगरपालिकामध्ये भरती निघाली आहे. यासाठीची (PMC Recruitment 2022) अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. सहाय्यक कायदा अधिकारी या पदासाठी ही भरती होणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2022 आहे.

संस्था – पुणे महानगरपालिका, पुणे

पदाचे नाव – सहाय्यक कायदा अधिकारी

एकूण जागा – 04 (PMC Recruitment 2022)

आवश्यक शैक्षणिक पात्रता – कायद्याची पदवी (Degree in law)

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

वयोमर्यादा – (PMC Recruitment 2022)

  • खुला प्रवर्ग – 38 वर्षे
  • राखीव प्रवर्ग – 43 वर्षे

मिळणारे वेतन – 37,205 रु /- प्रति महिना

निवड प्रक्रिया – पात्र उमेदवारांची चाचणी आणि मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाईल.  (PMC Recruitment 2022)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15th July 2022

अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in/

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com