Indian Army Recruitment 2022 : डॉक्टरांसाठी इंडियन आर्मी डेंटल कॉर्प्समध्ये नोकरीची संधी!! त्वरित Apply करा

करिअरनामा ऑनलाईन। इंडियन आर्मी डेंटल कॉर्प्स मध्ये 30 जागांसाठी भरती निघाली आहे. या (Indian Army Recruitment 2022) भरतीच्या माध्यमातून शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर पद भरले जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2022 आहे.

संस्था – इंडियन आर्मी डेंटल कॉर्प्स

अर्ज करण्याचे माध्यम – ऑनलाईन

एकूण पदसंख्या – 30 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 14 ऑगस्ट 2022

भरती प्रकार – सरकारी

अधिकृत वेबसाईट – www.indianarmy.nic.in

विभागाचे नाव – (Indian Army Recruitment 2022)

शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर – 30 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  • शार्ट सर्विस कमिशन ऑफिसर –

BDS पदवी (अंतिम वर्षाच्या BDS मध्ये किमान 55% गुण अपेक्षित / MDS आणि एक वर्षाची अनिवार्य रोटेटरी इंटर्नशिप केलेली असावी.

मिळणारे वेतन –

शार्ट सर्विस कमिशन ऑफिसर पदाच्या वेतन संबधी अधिक माहितीसाठी PDF जाहिरात पहा. (Indian Army Recruitment 2022)

पात्रता – 

पुरुष
महिला

असा करा अर्ज –

  • सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायावर क्लिक करा.
  • जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
  • किंवा इंडियन आर्मी डेंटल कॉर्प्स च्या अधिकृत वेबसाईट www.indianarmy.nic.in ला भेट द्या.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक 14 ऑगस्ट 2022 आहे. (Indian Army Recruitment 2022)
  • खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  • अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  • अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  • अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

अधिकृत वेबसाईट – www.indianarmy.nic.in

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

 

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com