Powergrid Recruitment 2022 : ITI/10वी/पदवीधरांची बंपर भरती!! पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये निघाली भरती; इथे करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । पॉवरग्रीड कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड मध्ये भरतीसाठी जाहिरात (Powergrid Recruitment 2022) निघाली आहे. या भरतीमुळे सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी नोकरीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. या माध्यमातून विविध विभागातील 1166 शिकाऊ पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2022 आहे.

संस्था – पॉवरग्रीड कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड

एकूण जागा – 1166 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जुलै 2022 (Powergrid Recruitment 2022)

पदाचे नाव – ITI अप्रेंटिस

पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता – ITI (इलेक्ट्रिकल)

  • सेक्रेटरिअल असिस्टंट

शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) स्टेनोग्राफी / सचिवीय / व्यावसायिक सराव आणि/किंवा मूलभूत संगणक अनुप्रयोगांचे ज्ञान

  • डिप्लोमा अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा

  • पदवीधर अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech./B.Sc.(Engg.) [सिव्हिल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / टेलिकम्युनिकेशन / कॉम्प्युटर सायन्स /IT].

  • HR एक्झिक्युटिव

शैक्षणिक पात्रता : MBA (HR) / MSW / पर्सोनेल मॅनेजमेंट / कार्मिक व्यवस्थापन आणि औद्योगिक संबंध PG डिप्लोमा (Powergrid Recruitment 2022)

  • CSR एक्झिक्युटिव

शैक्षणिक पात्रता : MSW/ग्रामीण विकास/व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी

  • एक्झिक्युटिव (लॉ)

शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) LLB

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

वय मर्यादा – 18 वर्षे पूर्ण

परीक्षा फी – फी नाही

मिळणारे वेतन –

  • ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी – 15000/- प्रतिमहा
  • एक्झिक्युटिव्हसाठी 15000/- प्रतिमहा (Powergrid Recruitment 2022)
  • डिप्लोमा अप्रेंटिससाठी 12000/- प्रतिमहा

अशी असेल निवड प्रक्रिया – (Powergrid Recruitment 2022)

  1. सर्वप्रथम उमेदवारांना अनिवार्य शैक्षणिक पदवीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे निवडले जाईल.
  2. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना कागदपत्रांच्या पडताळणीसाठी हजर राहावे लागेल.
  3. पदांसाठी भरती सुरुवातीला 1 वर्षासाठी असेल.
  4. अधिसूचनेतून इतर भरती संबंधित माहिती पहा, ज्याची थेट लिंक खाली शेअर केली आहे.

अधिकृत वेबसाईट – www.powergridindia.com

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – CLICK

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com